• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोदींसमोर अर्थसंकल्पाचा मोठा पेच;यंदा गणित 100% हुकणार की ….

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2025
in इतर घडामोडी
0
मोदींसमोर अर्थसंकल्पाचा मोठा पेच;यंदा गणित 100% हुकणार की ….
0
SHARES
1
VIEWS

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर यंदाच्या वर्षी अर्थसंकल्प सादर करण्याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. आपल्या तीनही टर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी 1 फेब्रुवारी ही तारीख पाळली होती. मोदींसमोर जो पेच निर्माण झाला आहे तो आहे तारखेचा! पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोदी सरकारने फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प सादर केला होता. मोदी यांच्या काळात अर्थसंकल्पासाठी एक फेब्रुवारी हा दिवस कर्मकांडासारखी पाळली गेली.

परंतु पुढील वर्षी म्हणजे 2026 मध्ये एक फेब्रुवारीला रविवार आहे.हा सुट्टीचा दिवस असून संसदेची बैठक रविवारी होत नाही. सर्व सरकारी कार्यालये रविवारी बंद असतात. जागतिक बाजारपेठा ही बंद असतात. अशा सुट्टी असणाऱ्या दिवशी अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार की मोदी सरकार एक फेब्रुवारी चा पायंडा मोडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

यासंबंधी नाॅर्थ ब्लॉक मध्ये अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.केंद्रीय संसदीय व्यवहार खात्याची मंत्रिमंडळ समिती जानेवारीच्या प्रारंभी अर्थसंकल्पाचे वेळापत्रक जाहीर करील. नॉर्थ ब्लॉक किंवा संसदीय व्यवहार खाते याबाबतीत लवकरच खुलासा करतील. आजपर्यंतच्या भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात डोकावले असता सरकार रविवारचा फारसा बाऊ करणार नाही असे प्रथमदर्शनी दिसत आहे.कारण 1999 साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला होता.1999 पूर्वीच्या सरकारने अर्थसंकल्प हे फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 28 तारखेला सायंकाळी पाच वाजता सादर करत होते.
ब्रिटिशांनी घालून दिलेल्या या परंपरेला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी छेद देत एक फेब्रुवारीपासूनच आणि तेही सकाळ सत्रात अर्थसंकल्प सादर करण्याचा पायंडा घालून दिला होता. म्हणूनच सध्या मोदी राजवटीत रविवारी सुट्टीच्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जाईल की तारीख बदलेल याबाबत दिल्लीच्या सत्ता वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

सोलापूरच्या कोर्टात एकाच दिवशी दहा हजार खटले निकाली…

Next Post

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

Related Posts

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
Next Post
शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

ताज्या बातम्या

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026