• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 15, 2025
in इतर घडामोडी
0
शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
0
SHARES
1
VIEWS

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अनंतराव कुलकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे चौकातील शिवस्मारकच्या सभागृहात ही स्पर्धा होणार आहे.

५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धा मराठी आणि हिंदी भाषेत होणार असून स्पर्धकांनी ८ मिनिटांमध्ये विषय मांडणी करावयाची आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत २० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे.

स्पर्धेसाठीचे गट आणि विषय पुढीलप्रमाणे : गट ५ वी ते ७ वी : विषय – शिवराय आणि त्यांचे सवंगडी, माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा, माझा आवडता खेळाडू भारतमाता आमुची माता, सोलापूरचे चार अमर हुतात्मे. गट ८ वी ते १० वी : विषय – लाल महालावरील छापा, सोलापूरची खाद्यसंस्कृती, सोलापूर भुईकोट किल्ला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, डीजेमुक्त सोलापूर. महाविद्यालयीन गट : विषय – महाराजांची युद्धनीती, ऑपरेशन सिंदूरचे धाडस, राष्ट्रभक्तीचा महामंत्र वंदे मातरम, धर्मक्षेत्र सोलापूर, एआय मानवतेसाठी वरदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रसेवेची शतकपूर्ती

स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क आहे. प्रत्येक गटातून स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २ हजार रुपये तर तिसरे पारितोषिक १ हजार रुपये देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे आयोजित कै. अनंतराव कुलकर्णी स्मृति शालेय व महाविद्यालय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या अधिकाधिक संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी केले.

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर,शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने,संचालक प्रा. देवानंद चिलवंत, संचालक आणि स्पर्धाप्रमुख प्रसाद जीरांकलगीकर, संचालक, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.

Previous Post

मोदींसमोर अर्थसंकल्पाचा मोठा पेच;यंदा गणित 100% हुकणार की ….

Next Post

सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..

Related Posts

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…
इतर घडामोडी

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना
इतर घडामोडी

कैलास मानसरोवर यात्रेतील महाराष्ट्राचे ३७ भाविक सुखरूप रवाना

August 28, 2026
Next Post
सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..

सोलापुरात युतीची बत्ती गुल होणार की आघाडीची बिघाडी होणार याकडे मतदारांचे लक्ष..

ताज्या बातम्या

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

सोलापूरकरांना आशादायक चित्र…या उड्डाणपुलाच्या कामाची गती वाढली..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026