• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील 54 मीटर रस्ता अर्धवट.. ‘तो’ ब्रीज वाहतुकीसाठी बंद..समस्या सुरु..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2025
in मुख्य बातमी
0
सोलापुरातील 54 मीटर रस्ता अर्धवट.. ‘तो’ ब्रीज वाहतुकीसाठी बंद..समस्या सुरु..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरात दमाणीनगर येथे 1922 साली इंग्रजांनी बांधलेला रेल्वे ब्रिज आज पहाटेपासून मरीआई चौक आणि भैय्या चौक या ठिकाणी पत्रे मारून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. 103 वर्षाचा हा ब्रिज झाल्यामुळे 14 डिसेंबर रोजी हा ब्रिज पाडला जाणार आहे. महापालिका आणि पोलीस खात्याने सुचविलेले पर्यायी मार्ग अरुंद असल्यामुळे वाहतूक समस्या जाणवू लागली आहे. हा ब्रिज पाडणार हे दोन वर्षापासून निश्चित झाले असताना महापालिकेने अवंती नगर ते सीएनएस हॉस्पिटल पर्यंत जाणाऱ्या 54 मीटर रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केले. आता हे काम दिवस-रात्र पद्धतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. ब्रिज आज बंद झाला तरीही 54 मीटर चे काम काम अर्धवट आहे. आणखी आठ दिवस वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होणार आहे. अवंती नगर येथील रेल्वे अंडरब्रीजच्या दुतर्फा सिमेंटचा अप्रोच रोड केला जात असून त्यावरून वाहतूक सुरू करण्यासाठी किमान चार-पाच दिवसाचा अवधी द्यावा लागणार आहे. मरीआई चौकातून शेटे वस्ती येथील अरुंद रेल्वे भोगद्यातून ये- जा करण्यासाठी बुधवारी सकाळपासून मोठी गर्दी झाली. या ठिकाणी शहर वाहतूक शाखेचे पोलीस देखील नियुक्त केले आहेत. जुना हिरज नाका.. तसेच निराळे वस्ती या दोन्ही मार्गावर खड्डेच खड्डे आहेत. महापालिकेले अजूनही हे खड्डे बुजवले नाहीत हे दुर्दैव.

Previous Post

शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

Next Post

पाडकामाची प्रक्रिया सुरू, दमाणीनगर नवा रेल्वे ब्रिज ‘असा’ असेल..!

Related Posts

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
Next Post
पाडकामाची प्रक्रिया सुरू, दमाणीनगर नवा रेल्वे ब्रिज ‘असा’ असेल..!

पाडकामाची प्रक्रिया सुरू, दमाणीनगर नवा रेल्वे ब्रिज 'असा' असेल..!

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026