• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 10, 2025
in इतर घडामोडी
0
शनिवारी कोर्टाला अखेरचा रामराम करा ; राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन..
0
SHARES
1
VIEWS

कोर्टकचेरीच्या झंझाट्यातून सुटण्यासाठी, दुरावलेले संबंध व प्रलंबित असलेल्या प्रकरणातून मुक्ती मिळवण्यासाठी सोलापुरात शनिवार दिनांक 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे.

या अदालती करिता कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नसून या उलट न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पक्षकाराला मदत होणार आहे. या लोकन्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपिलात जाता येत नाही. न्यायालयाच्या हुकूम नाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवड्यांची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. या अदालती मध्ये साक्षी – पुरावा, उलट तपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. लोकन्यायालयात निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फी ची रक्कम परत मिळते, असे सर्व प्रकारचे फायदे या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिळणार आहेत.

या अदालतीत निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टच्या कलम 138 खाली दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, कामगार वाद प्रकरणे, वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे, फौजदारी प्रकरणे, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणे, पैसे वसुलीचे प्रकरणे, अपघात न्यायाधीकरणाबाबतची प्रकरणे, वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे, भूसंपादन बाबतची प्रकरणे, नोकरी बाबतची प्रकरणे ज्यामध्ये पगार, इतर भत्ते व निवृत्ती बाबतचे फायदे, महसूल बाबतची प्रकरणे, बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रकरणे अशा सर्व प्रकरणांचा समावेश आहे. 2024 पासून या राष्ट्रीय अदालतीमध्ये एकूण 75 लाख 60 हजार 29 प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत.

अधिक माहितीसाठी सोलापुरातील 85 91 90 36 13 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Previous Post

महापालिकेसाठी 2 दिवस आव्हानात्मक.. नागरिकांना मनस्ताप..!

Next Post

सोलापुरातील 54 मीटर रस्ता अर्धवट.. ‘तो’ ब्रीज वाहतुकीसाठी बंद..समस्या सुरु..

Related Posts

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती
इतर घडामोडी

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026
SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…
इतर घडामोडी

SHORT NEWS 20 । पंढरपूर कॉरिडॉर अन् शक्तिपीठ महामार्ग.. जिल्हाधिकाऱ्यांकडून ऐका ही महत्त्वाची अपडेट…

August 31, 2026
डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!
इतर घडामोडी

डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’; पुणेकरांचा डीजेबंदीच्या मागणीसाठी एल्गार..!

August 31, 2026
कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!
इतर घडामोडी

कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका ? सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार ..!

August 31, 2026
लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत
इतर घडामोडी

लायन्स इंटरनॅशनलची नेपाळ-चीन सीमेवरील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत

August 31, 2026
विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे
इतर घडामोडी

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
Next Post
सोलापुरातील 54 मीटर रस्ता अर्धवट.. ‘तो’ ब्रीज वाहतुकीसाठी बंद..समस्या सुरु..

सोलापुरातील 54 मीटर रस्ता अर्धवट.. 'तो' ब्रीज वाहतुकीसाठी बंद..समस्या सुरु..

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

जिल्ह्यातील सर्व बँकांनी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे 100% उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे

August 31, 2026
पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

पुणे- सोलापूर महामार्गावर शेटफळ गावाजवळ अज्ञात वाहनाची सायकलला जोरदार धडक एका पुरुषाचा जागीच मृत्यू

August 31, 2026
एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

एसटी महामंडळाच्या सोलापूर विभागात ३०६ शिकाऊ उमेदवारांची भरती

August 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026