• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2025
in इतर घडामोडी
0
जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता
0
SHARES
1
VIEWS

कृषी विभागामार्फत 1.50 लाखांचे अनुदान

  • युवकांना प्रयोगशाळा उभारण्याची संधी

सोलापूर दि.31 (जिमाका):- राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम वर्ष 2025-26 अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परिक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात एकूण 15 मृद परीक्षण केंद्रांची उभारणी केली जाणार असून यासाठी दहावी उत्तीर्ण युवकांना संधी देण्यात येणार आहे. प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रत्येकी 1 लाख 50 हजार रुपयांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येईल . जिल्ह्यातील युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजना कैफेटेरीया अंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन 2025-26 साठी 2 लाख 22 हजार मृद नमुने ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळेकडून तपासणी करण्याबाबत सन 2025-26 च्या राज्याच्या वार्षिक कृती आराखड्‌यामध्ये मान्यता दिली आहे. सन 2025-26 चे राज्यस्तरीय वार्षिक कृती आराखड्‌यामध्ये राज्यासाठी एकूण 444 नवीन ग्राममस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारणीसाठी मंजुरी मिळालेली आहे. कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण), कृषी आयुक्तालय, पुणे यांनी सोलापूर जिल्हात 15 ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. जिल्हयात उत्तर सोलापूर मोहोळ माढा बार्शी पंढरपूर माळशिरस सांगोला यांना प्रत्येकी एक व दक्षिण सोलापूर अक्कलकोट मंगळवेढा करमाळा यांना प्रत्येकी दोन प्रयोगशाळा लक्षांक देण्यात आलेला आहे.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गावपातळीवरील प्रयोगशाळा उभारण्यासाठी अर्थसहाय्य खाजगी व्यक्ती शेतकरी उत्पादक संस्था, कृषी चिकित्सालये आणि कृषी व्यवसायिक केंद्रे, माजी सैनिक, बचत गट, शेतकरी सहकारी संस्था, कृषी आवश्यक सेवा, निविष्ठा किरकोळ विक्रेते तसेच शाळा कॉलेज युवक युवती यांना दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इच्छुकांनी कृषि उपसंचालक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, सोलापूर यांच्याकडे दि 11 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत.


प्रयोगशाळा उभारणीसाठी लाभार्थी हा विज्ञान व संगणक ज्ञानासहीत किमान 10 वी उत्तीर्ण असावा
लाभार्थी युवक / युवती 18 ते 27 वयोगटातील असावा.स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था हे अर्ज करू शकतात.

लाभार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, आधार कार्ड व पॅन कार्ड अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जदार /गटाची स्वतःची इमारत किंवा किमान 4 वर्षाचा भाडेकरार असलेली इमारत असणे आवश्यक आहे.
सदर प्राप्त अर्जाची छाननी जिल्हास्तरीय निवड समिती‌द्वारे करून पात्र लाभाथ्यर्थ्यांची निवड करण्यात येईल. लक्षांक पैकी जास्त प्राप्त अर्जाची सोडत जिल्हास्तरीय समिती मार्फत करण्यात येईल. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेत असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Previous Post

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल 25 वर्षांनी विद्युत पंप हाऊस सुरू…

Related Posts

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन
इतर घडामोडी

आंतरराष्ट्रीय वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांचे १९ नोव्हेंबरला सोलापुरात मार्गदर्शन

November 14, 2026
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!
इतर घडामोडी

पुण्यातील प्रसिद्ध वैशाली ,रूपाली हॉटेल्सचे परवाने रद्द ..!

November 14, 2026
आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव
इतर घडामोडी

आयुष्यमान भारत योजनेत होणार मोठे बदल….११२ आजारांची पॅकेजेस फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव

November 13, 2026
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी
इतर घडामोडी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी

November 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ७९५ शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांप्रमाणे मदत जमा

November 13, 2026
Next Post
कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल 25 वर्षांनी विद्युत पंप हाऊस सुरू…

कृषी उत्पन्न बाजार समिती तब्बल 25 वर्षांनी विद्युत पंप हाऊस सुरू…

ताज्या बातम्या

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 व टंचाई आढावा बैठक संपन्न

November 15, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026