• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 31, 2025
in इतर घडामोडी
0
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दिनांक 31(जिमाका):-महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी, मुला,मुलींचे शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडीत दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेकरीता शैक्षणिक वर्ष सन 2025-26 मध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या, पदवी आणि एम.ए., एम.एस्सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून ) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याची प्रक्रिया खालील वेळापत्रकाप्रमाणे दि. 01 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 या कालावधीत सुरु राहणार आहे.

मुला, मुलींचे शासकीय वसतिगृह, आधार व स्वयंम योजना सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक:- बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए., एम.एस्सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रमास (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून)
प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी- दि.01 ऑगस्ट 2025 ते दि.17 ऑगस्ट 2025, अर्ज छाननी करावयाचा कालावधी- दि.18 ऑगस्ट 2025 ते दि.21 ऑगस्ट 2025 पहिली निवड यादी गुणवत्तेनसार अंतिम करणे व प्रसिद्ध करणे- दि.22 ऑगस्ट 2025, पहिल्या निवड यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत- दि.04 सप्टेंबर 2025, रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे- दि.05 सप्टेंबर 2025, रिक्त निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत- दि.15 सप्टेंबर 2025 रोजी असेल.


योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 100 विद्यार्थी क्षमतेचे मुलींकरीता 1 व मुलांकरीता 1 असे 2 वसतिगृहे सुरु करण्यात आलेली आहेत. त्यानुसार प्राप्त अर्जांमधून प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार निवड यादी अंतिम करुन दि. 05 सप्टेंबर 2025 रोजी शासन निर्देशानुसार प्रसिद्ध केली जाईल. तरी जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती – भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील वरील अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सदर योजनांचा लाभ घ्यावा असे इतर मागास बहुजन कल्याणचे, सहायक संचालक, गणेश सोनटक्के यांनी आवाहन केले आहे.

Previous Post

सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन

Next Post

जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता

जिल्ह्यात ग्रामस्तरावर 15 मृद परीक्षण केंद्रांना मान्यता

ताज्या बातम्या

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026