• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध

Yes News Marathi by Yes News Marathi
July 30, 2025
in इतर घडामोडी
0
ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणे सेनेचा अपमान करण्यासारखे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून प्रणिती शिंदेंच्या विधानाचा निषेध
0
SHARES
0
VIEWS

काँग्रेस पक्षाच्या खासदार प्रणिती शिंदे ऑपरेशन सिंदूरला सरकारचा तमाशा असे संबोधले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणजे हा सेनेचा अपमान करण्यासारखे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदेंवर केला.

सांगली जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या दोन मुलांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी अण्णासाहेब डांगे यांचे असंख्य कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले आहे. या पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ?

प्रणिती शिंदेंनी केले विधान सेनेचा अपमान करण्यासारखा आहे. त्यामुळे मला असे वाटते की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील, तर निश्चितपणे अशांच्यासमोर प्रश्न चिन्ह लागणे हे स्वाभाविक आहे, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. काल पंतप्रधान मोदींनी सांगितले की, कदाचित बोलणारे नवीन आहेत. म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही, ते त्यांच्या मुखातून बोलून घेत आहेत. अशी शंका पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. ती योग्य वाटते, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता असे विधान करणाऱ्यांचा मी निषेध करतो. या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला.

काल पंतप्रधानांनी काँग्रेसला उघडे पाडले आहे. जी भाषा पाकिस्तान बोलतोय, तीच भाषा काँग्रेस बोलत आहे. हे पंतप्रधानांनी आपल्यासमोर स्पष्ट केले आहे. रक्षामंत्री आणि विदेश मंत्र्यांनीही कशा प्रकारे आपली विदेश नीती राहिली? याबाबत सांगितले. जगातील 193 देशांपैकी फक्त 3 देशांनी पाकिस्तानला समर्थन दिले. पाकिस्तान आपले काही वाकडे करू शकला नाही. मात्र, भारताने पाकिस्तानच्या एअर फिल्ड कशा नष्ट केल्या, हे सगळे पुराव्यानिशी सांगितले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Previous Post

सोलापूर महापालिकेत विशेष गरजांच्या ३५७ विद्यार्थ्यांसाठी दृष्टी मूल्यमापन शिबिर यशस्वीपणे पार पडले…

Next Post

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान महसूल सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026