• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुगाच्या गजरात उत्साहात आगमन

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर शहरात गजानन महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुगाच्या गजरात उत्साहात आगमन
0
SHARES
1
VIEWS
सोलापूर - शेगावचे संत गजाजन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते. पालखीचे उत्साहाने स्वागत आज शहरात रूपा भवानी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आले. यावेळी महापालिका प्रसाशनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,अतिरिक्त आयुक्त रवि पवार यांनी स्वागत केले. प्रसंगी  आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार,पोलीस आयुक्त एम राजकुमार,उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय खबाडे,पोलीस उपायुक्त अजित बिऱ्हाडे,उपायुक्त दीपाली काळे, महापालिका सह. आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर नरेंद्र काळे,माजी नगरसेवक संजय कोळी,राजकुमार पाटील, बाबुराव जमादार यांच्या उपस्थिती होती.
                     गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरांमध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तीमय झाल्याची अनुभूती आल्याचे सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंगचरणी सोलापूरवासीयांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून दिनांक 29 व 30 जून रोजी श्री गजानन महाराज पालखीच्या अनुषंगाने जवळपास 700 वारकरी सामील असून त्यासाठी महानगरपालिका द्वारे योग्य त्या उपयोजना करण्यात आल्या असून 24 तास सेवा ही उपलब्ध करून दिलेली आहे. त्या पद्धतीने पालखी मार्ग वरील सर्व रस्त्यांचे डागडुजी करण्यात आली आहे. पालखी  मार्गावर स्वच्छता साठी उपाययोजना करण्यात आलेले आहेत.  पालखी मुक्काम हा कुचन प्रशाला व उपलब्ध मंगल कार्यालय आहे तेथे ही आरोग्याच्या, स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी महानगरपालिका यंत्रणा ही सज्ज असल्याची माहिती दिली.पोलीस प्रशासनाकडून चौख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली.
Previous Post

हरी नामाच्या गजरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

Next Post

माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!

माऊलींच्या स्वागत समारंभात निर्मल वारीचा जागर..!

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026