• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2025
in इतर घडामोडी
0
प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडला सलग दुसऱ्या वर्षी ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर शहरातील नामांकित व अग्रगण्य औद्योगिक संस्था प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेड ने यंदा पुन्हा एकदा आपली गुणवत्ता, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक कार्यप्रणाली सिद्ध करत ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर पुरस्कार 2025’ पटकावला आहे. विशेष म्हणजे, हा पुरस्कार कंपनीला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला असून, ‘एक्सलन्स इन इन्व्हायर्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स (ESG)’ या श्रेणीत राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा प्रिसिजनचा सन्मान झाला आहे. दि. २६ जून रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रिसिजन कंपनीच्या वतीने कंपनीचे सिनिअर सेफ्टी मॅनेजर सुहास पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला.

टाइम्स ग्रुपतर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार, देशभरातील विविध उत्पादन व औद्योगिक कंपन्यांच्या शाश्वत विकास, सामाजिक उत्तरदायित्व आणि प्रभावी प्रशासकीय व्यवस्थेच्या मूल्यमापनावर आधारित असतो. इन्व्हायर्मेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडने सातत्याने उल्लेखनीय योगदान दिले आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे ती इतर उत्पादन क्षेत्रांसाठी आदर्श ठरली आहे.

सोलापूरसारख्या मध्यवर्ती शहरातील एक उद्योग संस्था सलग दोन वर्षे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराची मानकरी ठरणे, ही गोष्ट संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जागतिक दर्जाच्या कामगिरीमुळे प्रिसिजन बरोबर सोलापूर चे नाव औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित होत आहे. ‘द मशिनिस्ट सुपर शॉपफ्लोर अवॉर्ड 2025’ हा फक्त एक पुरस्कार नव्हे, तर प्रिसिजन कॅमशाफ्ट लिमिटेडच्या सतत प्रगतीशील, जबाबदार आणि मूल्याधिष्ठित औद्योगिक कार्यसंस्कृतीचं प्रमाणपत्र आहे. सलग दुसऱ्यांदा मिळालेल्या या गौरवामुळे कंपनीच्या नीतिमूल्यांवरील निष्ठेची राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा दाखल घेतली गेली.

यतिन शहा,व्यवस्थापकीय संचालक

सतत नावीन्यपूर्णतेकडे झुकणारी आणि नीतिमूल्यांवर ठाम असलेली संस्था म्हणून प्रिसिजनने पुन्हा एकदा देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाल्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून, ही प्रेरणा घेऊन आम्ही अधिक जोमाने नीती मूल्यांचे पालन करू.

Previous Post

डॉ. योगेश राठोड यांची कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड…

Next Post

सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान…

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान…

सोलापूर विद्यापीठातून अंबुराया बिराजदार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी प्रदान...

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026