• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महास्वच्छता अभियानातून खंदक बाग अन् हुतात्मा बागेला आले ‘ अच्छे दिन’…

Yes News Marathi by Yes News Marathi
June 24, 2025
in इतर घडामोडी
0
महास्वच्छता अभियानातून खंदक बाग अन् हुतात्मा बागेला आले ‘ अच्छे दिन’…
0
SHARES
1
VIEWS

बागांसह शहराची स्वच्छतेकडे जोरदार वाटचाल :
आमदार देवेंद्र कोठे, मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी खंदक बाग, वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची केली पाहणी

सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली. या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. यावेळी खंदक बाग, श्री सिद्धरामेश्वर तलाव परिसर, वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी पाहणी केली. या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना ‘ अच्छे दिन’ आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली.

सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावाशेजारील खंदक बागेत तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला. आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, संपूर्ण शहर स्वच्छ राखण्याचे सोलापूर महानगरपालिकेचे धोरण आहे. या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खंदकबाग तसेच हुतात्मा बागेची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी स्वच्छतेबरोबरच ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर शेजारील तलाव परिसर, गणपती घाट, वॉकिंग ट्रॅक, लेझर शो आदी ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या कामांची पाहणी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोलापूरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे करण्यात आली. मात्र ही कामे महापालिकेकडे वर्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सोलापूर शहरातील विशेषतः स्मार्ट सिटीतून झालेले सर्व प्रकल्प सुस्थितीत ठेवावेत, अशी मागणी याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली. आगामी काळात सोलापूर शहरातील सामाजिक संस्था, मंडळे नागरिकांनी एकत्र येऊन ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमा राबवाव्यात. सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरिता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्याकरिता सोलापूर महानगरपालिका तसेच भारतीय जनता पार्टी लागेल ते सहकार्य करेल.

सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, सोलापूर महानगरपालिकेतर्फे चौथा टप्प्यातील स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. सोलापूरकरांनी आपला कचरा त्यांच्या गाडीतच टाकावा. घंटागाडी न आल्यास सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार करावी. या तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असेही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, नागेश खरात, अंबादास करगुळे, दत्तात्रय पोसा, सुनील पाताळे, शिवा कामाठी, बजरंग कुलकर्णी, संतोष कदम, दत्ता पाटील, यशवंत पाथरूट, गुरु कवाडे, सागर अतनुरे, राजशेखर येमुल, प्रशांत पल्ली, प्रसाद पल्ली, अंबादास सकीनाल, यशवंत सलगर, राम गड्डम, विजय धोत्रे, श्रवण साबळे, अक्षय वाकसे, सतीश तमशेट्टी, संस्कार नरोटे, राणा यादव, अशोक कोडम, चंद्रकांत यमगर, विजय घुले, विश्वजीत देशमुख, सागर मुगळे, ओंकार होमकर, पिनु करपे, मनोज देवकर, रमण दुडम, आकाश पाटील, प्रकाश गाजुल, देविदास लिंबोळे आदी उपस्थित होते.

Previous Post

शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे – आ.सुभाष देशमुख.

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ मोठे निर्णय …

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ मोठे निर्णय …

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आठ मोठे निर्णय …

ताज्या बातम्या

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ऊस दर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

October 10, 2026
मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026