• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि कंपनीच्या सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळांना शालेय साहित्य वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 23, 2025
in इतर घडामोडी
0
बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि कंपनीच्या सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळांना शालेय साहित्य वितरण
0
SHARES
2
VIEWS

बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचे कडून सीएसआर अंर्तगत सोलापूर जिल्हयातील ८ शाळंना शालोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले बालाजी स्पेशालिटी केमिकल्स च्या कार्यालयात सोलापूर जिल्हयाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणअधिकारी कादर शेख यांच्या हस्ते व बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि चे व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश्वर रेडडी व बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले जिल्हयातील ८ शाळाना बेंच व संगणकाचे व स्मार्ट टिव्ही चे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमात सोलापूर जिल्हयाचे प्राथमिक विभागाचे शिक्षणअधिकारी कादर शेख यांनी बालाजी अमाईन्स व बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांचेवतीने दरवर्षी शालेय साहित्याचे वितरण करण्यात येते या मुळे जिल्हयातील शाळांना मदत होते तसेच विद्यार्थ्यांना इ लर्निंग साहित्यामुळे मुलांच्या गुणवत्ता सुधारण्यास मदत होतेबालाजी अमाईन्स व बालाजी स्पेशालिटी यांच्या उपक्रमास शिक्षण अधिकारी शेख सरांनी शुभेच्छा दिल्या.८ शाळांना बेच व १ शाळेस स्मार्ट टिव्ही चे वितरण प्राथमिक विभागाचे शिक्षणअधिकारी कादर शेख यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेडडी यांनी शिक्षणअधिकारी कादर शेख यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राम रेड्डी यांनी बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या वतीने सी एस आर अंर्तगत सोलापुर व धाराशिव जिल्हयातील साधरण ४० ते ५० शाळांना दरवर्षी बैंच व ई लर्निंग साहित्याचे वितरणकरण्यात येते तसेच जिल्हयातील शांळा मध्ये स्वच्छतागृहाचे व वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येते. शाळांमार्फत व्यवस्थित माहिती व सहकार्य मिळाल्यास काम व्यवस्थित होते असे विचार व्यक्त केले. या कार्यकमास बालाजी स्पेशालिटी केमिकल्स लि चे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेडडी हे उपस्थित होते सर फाउंडेशनचे वाघ सर व माशाळेसर यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यकमास माशाळेसर, वाघसर, यादवाडसर, भोसले मॅडम तसेच कंपनीचे दत्तप्रसाद सांजेकर बसवराज अंटद अमोल गुंड व सर्व शाळांचे विदयार्थी शिक्षक उपस्थित होते.
१ स्मार्ट टिव्ही
१ शाळेस २ संगणक
७ शाळांना १४० बेंच
शाळांची यादी
स्मार्ट टिष्ही / संगणक / बेंच
अ. नं शाळेचे नाव
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोर्सेगाव २०बेंच
२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
मार्डी ता उ. सोलापूर
२० बेंच व २ संगणक,
३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर बाळे सोलापूर १ स्मार्ट टिव्ही,
४. म. न. पा. मुलांची शाळा क २६ कॅम्प शाळासोलापूर. २०बेंच
५ म. न. पा. मुंलीची शाळा क कॅम्प शाळा ‘सोलापूर २०बेंच
६. म. न. पा. मुलांची शाळा
क ४ उत्कर्षनगर सोलापूर
२०बेंच
७. श्री मार्कंडेय विदयालय सोलापूर
२०बेंच
८. श्री जगदंबा विदयालय वाफळे मोहोळ २०बेंच
संगणक स्मार्ट टिव्ही

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेतर्फे मंगळवारी महास्वच्छता अभियान

Next Post

भारत सरकारच्या वतीने जीएसटी पंधरवडा सुरु…

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
भारत सरकारच्या वतीने जीएसटी पंधरवडा सुरु…

भारत सरकारच्या वतीने जीएसटी पंधरवडा सुरु…

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026