• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…

by Yes News Marathi
June 5, 2025
in इतर घडामोडी
0
6 जून रोजी होणार पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा…
0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि. 5 (जिमाका) ;- पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

शुक्रवार दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथून मोटारीने जिल्हा परिषद, सोलापूरकडे प्रयाण, सकाळी 8.40 वाजता जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे आगमन, सकाळी 8.45 वाजता शिवराज्य दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- जिल्हा परिषद सोलापूर, सकाळी 9.30 वाजता जिल्हा परिषद सोलापूर येथून मोटारीने पंढरपूरकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता पंढरपूर येथे आगमन व पंढरपूर शहरातील 65 एकर पालखी स्थळ,वाळवंट व आषाढी वारी सबंधी सर्व स्थळांची विभागस्तरीय तसेच सोलापूर जिल्हास्तरीय अधिकारी व पंढरपूर नगरपालिका अधिकारी यांच्या समवेत पाहणी, सकाळी 11.30 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे आगमन आषाढी वारी संदर्भात आढावा बैठक, स्थळ- रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह, दुपारी 12.30 वाजता श्री संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिर अरण तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळ विकास आराखडा बाबत जिल्हास्तरीय समिती बैठक. स्थळ- रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील सभागृह, दुपारी 12.45 वाजता कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथून शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण, दुपारी 12.55 वाजता शासकीय विश्रागृह येथे आगमन व राखीव, दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथू मोटारीने वाखरी ता.पंढरपूरकडे प्रयाण, दुपारी 1.40 वाजता वाखरी येथे आगमन-पालखी तळाची पाहणी, दुपारी 2.00 वाजता वाखरी येथून मोटारीने भंडीशेगाव ता.पंढरपूरकडे प्रयाण, दुपारी 2.10 वाजता भंडीशेगाव येथे आगमन व पालखी तळाची पहाणी, दुपारी 2.30 वाजता भंडीशेगाव येथून मोटारीने वेळापूर ता.माळशिरसकडे प्रयाण, दुपारी 2.45 वाजता वेळापूर येथे आगमन व पालखी तळाची पाहणी, दुपारी 3.00 वाजता वेळापूर येथून मोटारीने माळशिरसकडे प्रयाण, दुपारी 3.10 वाजता माळशिरस येथे आगमन व पालखी तळाची पहाणी, दुपारी 3.30 वाजता माळशिरस येथून मोटारीने नातेपुतेकडे प्रयाण, दुपारी 3.40 वाजता नातेपुते येथे आगमन व पालखी तळाची पाहणी, दुपारी 4.00 वाजता नातेपुते येथून मोटारीने बरड ता.फलटण जि.साताराकडे प्रयाण करतील.

Previous Post

कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन…

Next Post

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे – उपसभापती गोऱ्हे

Next Post
पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे – उपसभापती गोऱ्हे

पोलीस विभागाने कौटुंबिक संरक्षण कायद्यानुसार महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य द्यावे - उपसभापती गोऱ्हे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group