• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चंद्रकांत पाटील आमदार, नेत्यांच्या घरी, भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 1, 2025
in इतर घडामोडी
0
चंद्रकांत पाटील आमदार, नेत्यांच्या घरी, भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दौऱ्यावर आलेले उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सकाळी आमदार सुभाष देशमुख यांचे निवासस्थानी भेट घेतली. दुपारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या घरी गेले. सायंकाळी नूतन शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या घरी जाऊन चहा घेत सत्कार स्विकारला.

भाजपा प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या दौऱ्यात भाजपा आमदाराकडे जाऊन चहापान केला. वारंवार नेते भाजपा आमदारांकडे जात असल्याने भाजपात स्थानिक नेते नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान परगावी असलेले आमदार विजयकुमार देशमुख यांनाही ना. पाटील यांनी फोन केल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरातील आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नाही. बाजार समिती निवडणुकीत आमदारांमध्ये पडलेली फूट आणि त्यात शहरध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची अनपेक्षीत निवड यामुळे भाजपात अस्वस्थता आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे यांनी साधलेली जवळीकता पाहता भाजपात नाराजी असल्याचे संकेत मिळत आहेत. शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आलेले ना. पाटील सकाळी होटगी रोडवरील आमदार सुभाष देशमुख यांच्या घरी गेले. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे गुरु ईश्वरानंद महास्वामी हे लिंगैक्य झाल्याने त्यांना समाधी स्थळास चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केले. त्यासाठी शनिवारी चंद्रकांत पाटील सोलापुरात आले होते. नई जिंदगी येथील मठात जाऊन समाधी स्थळास अभिवादन केले. आ. देशमुख, त्यांचे चिरंजीव रोहन व मनिष देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर दुपारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मुरारजी पेठेतील राधानिवास येथे गेले. त्यानंतर सायंकाळी मजरेवाडी येथील शहरध्यक्ष तडवळकर यांच्या घरी जाऊन चहा घेतला. तेथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

दोन्ही देशमुख नाराज असल्याची चर्चा मार्केट कमिटी निवडणुकीच्या निमित्ताने आमदार सुभाष देशमुख तर शहराध्यक्ष निवड वरुन आमदार विजय देशमुख हे नाराज असल्याची चर्चा भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. याबाबत दोन्ही देशमुखाकडून प्रतिक्रिया आलेली नाही.

Previous Post

महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री मा.चंद्रकांत दादा पाटील यांची आज राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट

Next Post

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर…

Related Posts

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..
इतर घडामोडी

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू
Blog

नेपाळमधील पूरस्थिती; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी २४ तास हेल्पलाईन सुरू

August 27, 2026
चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!
इतर घडामोडी

चाकणमध्ये होणार 2 हजार 320 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार ..!

August 27, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
Next Post
नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर…

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृत स्नानाच्या ताराखा जाहीर…

ताज्या बातम्या

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

बालिका अत्याचार-हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा; सुनेत्रा पवारांची ग्वाही

August 27, 2026
मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळातर्फे शनिवारी बक्षीस वितरण..

August 27, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026