• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
पालखी मार्ग, तळांवर पालखी सोहळा प्रमुखांनी सुच‍विलेले कामे प्राधान्याने करावीत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS

पालखी मार्ग, तळांवर पाण्याच्या ट्रँकरची, स्नानगृहाची संख्या वाढवावी

       पंढरपूर - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून  तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे.  पालखी सोहळ्याच्या प्रथा परंपरेचे जतन करण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांनी सुचविलेल्या  पालखी मार्ग, पालखी तळ व रिंगण सोहळ्याच्या  ठिकाणची कामे प्राधान्याने करावीत. तसेच पालखी सोहळ्या बरोबर येणाऱ्या वारकरी भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
 
                आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे व्हीसीव्दारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त मुख्याधिकारी संदिप कोहिनकर, मुख्याधिकारी प्रशांत जाधव व्हीसीव्दारे उपस्थित होते. तसेच प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके, उप अभियंता भीमाशंकर मेटकरी, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर  आदी उपस्थित होते.  यावेळी  जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले,  जिल्ह्यातील सर्वच पालखी तळावर कोठेही पाणी साठणार याची दक्षता घेवून, मुरमीकरण करुन घ्यावे. पालखी मार्ग, तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मुबलक पाण्याची व्यवस्था करावी यासाठी टँकरची संख्या वाढवावी. पालखी सोहळ्यासह येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुरक्षा देण्यात यावी. तसेच मार्गावर वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याबाबत नियोजन करावे.  वाखरी येथे सर्वच पालखी सोहळे एकत्र येत असतात. याठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये तसेच वाखरी पालखी तळावरुन पंढरपूरकडे दिंड्या लवकर निघण्यासाठी सोहळा प्रमुखांशी  पोलीस प्रशासनाने  चर्चा करुन नियोजन करावे.पालखी मार्ग व तळांवर स्नानगृहाची व शौचालयाची संख्या वाढवावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी यावेळी दिल्या
Previous Post

योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन

Next Post

10 व 12 वी, खेलो इंडिया पदक प्राप्त अश्या 30 गुणवंत खेळाडूंचा सत्कारसोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
10 व 12 वी, खेलो इंडिया पदक प्राप्त अश्या 30 गुणवंत खेळाडूंचा सत्कारसोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचा स्तुत्य उपक्रम

10 व 12 वी, खेलो इंडिया पदक प्राप्त अश्या 30 गुणवंत खेळाडूंचा सत्कारसोलापूर शहर शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचा स्तुत्य उपक्रम

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026