• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बालाजी सरोवर प्रीमिअरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट – नॉन-मेट्रो’ पुरस्काराने सन्मानित…

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
बालाजी सरोवर प्रीमिअरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट – नॉन-मेट्रो’ पुरस्काराने सन्मानित…
0
SHARES
1
VIEWS

सोलापूरमधील नामांकित पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमिअरमधील कोर्टयार्ड रेस्टॉरंटने राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली आहे. फूड कॉन्नोइसर्स इंडिया अवॉर्ड्स २०२५ – वेस्ट इंडिया एडिशनमध्ये ‘बेस्ट बुफे रेस्टॉरंट – नॉन-मेट्रो’ हा मानाचा पुरस्कार या रेस्टॉरंटला प्रदान करण्यात आला.

मुंबईतील नेस्को सेंटर, बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे २१ मे २०२५ रोजी झालेल्या भव्य पुरस्कार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार हॉटेलचे कार्यकारी व्यवस्थापक मोहनीश राणा आणि शेफ प्रमोद नाईक यांनी स्वीकारला.

या स्पर्धेत देशभरातील १,००० हून अधिक हॉटेल्स सहभागी झाली होती. त्यापैकी केवळ ८० हॉटेल्सची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यात सोलापूरसारख्या मेट्रो नसलेल्या शहरातील कोर्टयार्ड रेस्टॉरंटने उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला.

स्थानिक व पारंपरिक चव, सातत्यपूर्ण सेवा आणि नवोन्मेषपूर्ण बुफे सादरीकरण यामुळे कोर्टयार्ड रेस्टॉरंटने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. सोलापूरात जागतिक दर्जाची सेवा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या रेस्टॉरंटच्या यशाचा स्थानिक पातळीवरही कौतुक होत आहे.

या यशानंतर बोलताना बालाजी सरोवर प्रिमिअरचे महाव्यवस्थापक ब्रिजेश सिंग यांनी सांगितले की, “हा पुरस्कार म्हणजे आमच्या टीमने दिवसेंदिवस केलेल्या मेहनतीचा सन्मान आहे. स्थानिक स्तरावर उत्तम सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांना हे मोठे प्रोत्साहन आहे.”

Previous Post

विवेक लिंगराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ सुरेल गीतांची मैफिल कार्यक्रमाचे आयोजन…

Next Post

योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन

Related Posts

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
Next Post
योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन

योग आणि खेळांना जीवनात स्थान द्या- अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे महिन्याचे वेतन दुष्काळाला द्यावे…!

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

केंद्रीय पथकाकडून सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी

October 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026