• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2025
in इतर घडामोडी
0
स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श माता, आदर्श मुख्याध्यापिका, आदर्श शिक्षिकापुरस्कार वितरण सोहळा उपमुख्यमंत्री कार्यालयाचे वैद्यकीय कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे साहेब यांच्या शुभहस्ते व शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख, संस्थापक सेवालाय फाउंडेशन मनीष अण्णा काळजे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिन जगताप साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर, सचिन चव्हाण शहराध्यक्ष शिवसेना सोलापूर, सचिन नागटिळक ानी जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटना, उमेश कल्याणी यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम राज्यभरातून पुरस्कार प्रसंगी एक हजार शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होत्या यावेळी ५० पुरस्कार देण्यात आले. सदर पुरस्कार वितरण सोहळा हरीभाई देवकरण प्रशाला मुळे हॉल सोलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला असे कार्यक्रमाचे संयोजक प्रा डॉ. बापूसाहेब आडसूळ प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य, सदस्य पुणे बोर्ड, व स्वाभिम शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

Previous Post

माऊली महाविद्यालयात इतिहासाचे १८ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

Next Post

अनुभव प्रतिष्ठानचे यशस्विनी महिला पुरस्कारचे वितरण

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
अनुभव प्रतिष्ठानचे यशस्विनी महिला पुरस्कारचे वितरण

अनुभव प्रतिष्ठानचे यशस्विनी महिला पुरस्कारचे वितरण

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026