• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया केली यशस्वी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 20, 2024
in इतर घडामोडी
0
दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया केली यशस्वी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे दुर्मिळ अशा अधिवृक्क ग्रंथीच्या गाठिवर (अॅड्रेनल ग्लैंड ट्युमर) दुर्बिणीव्दारे यशस्वीरीत्या शस्रक्रिया संपन्न.

शासकीय रुग्णालय म्हणटले की, सर्वसाधारण दर्जाची रुग्णसेवा व उपचार नजरेसमोर उभे राहतात परंतु श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर या शासकीय रुग्णालयात उच्च दर्जाची रुग्णसेवा व अत्याधुनिक उपचार दिले जात आहेत. सर्वसाधारण आजारासोबतच अतिशय दुर्बिळ अशा आजारावरसुद्धा अत्याधुनिक उपचार केले जातात.

नुकतेच अधिवृक्क ग्रंथीची गाठ (अॅड्रेनल ग्लॅड टयुमर) या अतिशय दुर्मिळ आजारावर श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे दुर्बिणीव्दारे शस्रक्रिया करण्यात आली. ६१ वर्षीय पुरुष रुग्णावर ही शस्रक्रिया करण्यात आली. अॅड्रेनल ग्लैंड ट्युमर हा आजार अतिशय दुर्मिळ म्हणजेच १० लाखात २ ते ८ व्यक्तींना होतो. या ग्रंथितुन विविध संप्रेरके स्रवली जातात यामुळे रुग्णाचा रक्तदाब वाढतो व डोके दुखणे, चक्कर येणे, मळमळणे, छातीत घडघड करणे अशी लक्षणे दिसुन येतात. याशिवाय गाठिमुळे पोटदुखी व अशक्तपणा येणे ही लक्षणे दिसुन येतात. हा आजार अतिशय दुर्मिळ असल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया करणे हे आव्हात्मक असते. यातुन अत्याधुनिक दुर्बिणीव्दारे या शस्त्रक्रिया करणे हे जास्तच आव्हानात्मक असते. श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकुर, डॉ. संचित खरे, डॉ. अमेय ठाकुर व डॉ. अलिशा माथुर यांनी रुग्णावर दुर्बिणीव्दारे यशस्वीरित्या शस्रक्रिया केली. तर डॉ. निलांबरी अडके, डॉ. मंजरी देशपांडे, डॉ. सागर पारगुंडे यांनी भुलतज्ञ म्हणून काम पाहिले. सागर भोसकर व विल्लयम गायकवाड यांनी सहायक म्हणुन काम केले. रुग्णांची प्रकृती उत्तम असुन त्याचा त्रास कमी झाला आहे.

या व अशा अनेक प्रकारच्या विविध अत्याधुनिक शस्रक्रिया व उच्च दर्जाचे उपचार हे डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापुर येथे मोफत दिले जातात. याचाच एक भाग म्हणुन दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी व्हेरीकोज व्हेन अर्थात पायावरील फुगलेल्या शिरा या आजारावरती अत्याधुनिक लेझर पध्दतीने उपचाराचे शिबीर आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफ शिबीराचा लाभ घ्यावा. दिनांक १५ ते २३ सप्टेंबर या कालावधीत ओपीडी क्र. २७ येथे सकाळी ०९.०० ते १२.३० या वेळेत रुग्णांनी पुर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे असे रुग्णालय प्रशासन यांनी आवाहन केले आहे.

Previous Post

स्वामी गोविंददेव देव गिरी यांचे ”मॅनेजमेंट लेसन्स फ्रॉम – छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर इंग्रजीतून व्याख्यान

Next Post

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे!विद्यापीठातील कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

Related Posts

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…
इतर घडामोडी

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी
इतर घडामोडी

वडाळा येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर;आमदार सुभाष देशमुख यांचा पाठपुरावा यशस्वी

June 24, 2026
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
Next Post
महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे!विद्यापीठातील कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी कायद्याने साक्षर बनावे!विद्यापीठातील कार्यशाळेत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांचे आवाहन

ताज्या बातम्या

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

June 25, 2026
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

June 25, 2026
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026