• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डांबरी रस्त्यावर होळी साजरी कराल तर थेट गुन्हे दाखल

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2024
in इतर घडामोडी
0
डांबरी रस्त्यावर होळी साजरी कराल तर थेट गुन्हे दाखल
0
SHARES
0
VIEWS

मनपाचा इशारा : झाडं न तोडण्याचा सल्ला

सोलापूर : सध्या शहरात अनेक ठिकाणी डांबरी रस्ते बनविण्यात आले आहेत, त्यापैकी काही पूर्णपणे तयार झाले असून काही प्रगतिपथावर आहेत. दरम्यान, उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत, खराब होण्याची शक्यता असल्या कारणाने नागरिकांनी रस्त्यावर होळी पूजन करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

आवाहन करूनही होळी रस्त्यावर पेटविणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचाही इशारा महापालिकेने दिला आहे.

सन २०२४ या वर्षातील होळी सण रविवार २४ मार्च रोजी साजरा होत आहे. हा सण धार्मिक परंपरेनुसार होलिका दहन करून साजरा करण्यात येतो. होलिका दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमवून रस्त्यावर दहन केले जाते. दरम्यान, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणतेही झाड न तोडता वाळलेली, वठलेल्या झाडाच्या फांद्या, गोवऱ्या यांचा होलिका दहनासाठी वापर करावा. तसेच, नुकतेच विविध योजनांमधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्याची कामे करण्यात आली असून, काही कामे प्रगतिपथावर आहेत.

दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्याचे डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत, खराब होतो. शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचे टाळावे. शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान ५ ते ७ इंच जाडीचा मुरूम / काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावे. रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादुरुस्त झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे महापालिकेने कळविले आहे.

Tags: If you celebrate Holi on tarmac
Previous Post

टपाली मतदानापासून मतदार वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी आपल्याकडेच -आमदार यशवंत माने

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी आपल्याकडेच -आमदार यशवंत माने

राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कायमस्वरूपी आपल्याकडेच -आमदार यशवंत माने

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026