• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत

Yes News Marathi by Yes News Marathi
November 16, 2023
in इतर घडामोडी
0
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी अर्ज करावेत
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर दि.13 (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक , शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांना कळविण्यात येते की , पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सधन कुक्कुट विकास गट नेहरू नगर , सोलापूर येथे 15 दिवसाचे कुक्कुट पालन प्रशिक्षण आयोजित केले आहे. दि.28 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत प्रशिक्षण कालावधी आहे. तरी प्रवेश घेऊ इच्छीत असणाऱ्यांनी दि.20 नोव्हेंबर 2023 ते 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज स्विकारले जातील. तरी इच्छुकानी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे.

तसेच सदर प्रशिक्षण सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्ण संधी आहे. सदर प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 100/- रूपये आकारण्यात येईल सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड , फोटो जोडणे आवश्यक आहे.असे आवाहन डॉ. एन.एल. नरळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी , जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे. सदर प्रशिक्षणासाठी संपर्क डॉ. एस. एम. बोधनकर, पशुधन विकास अधिकारी, सधन कुक्कुट विकास गट , नेहरु नगर, बी.पी.एङ कॉलेज जवळ , सोलापूर .

Tags: Animal Husbandry DepartmentApplyPoultry Training
Previous Post

सोलापूर : जन्मदात्या बापाचा मुलानेच काढला काटा; अवघ्या १२ तासात खुनाचा उलगडा

Next Post

जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

Related Posts

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.
इतर घडामोडी

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026
कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.
इतर घडामोडी

कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

September 28, 2026
गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

गणेशोत्सवानिमित्त सोलापुरात मोफत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

September 28, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी
इतर घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील याचिकेवर २२ ऑक्टोबरला सुनावणी

September 28, 2026
श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड
इतर घडामोडी

श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाच्या प्रेसिडेंट पदी सत्यनारायण बोल्ली यांची निवड

September 28, 2026
युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर
इतर घडामोडी

युवा महोत्सवातून बलशाली राष्ट्रनिर्माते घडावेत : कुलगुरू डॉ. महानवर

September 28, 2026
Next Post
जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

जिल्ह्यातील 88 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीनचे 80 कोटीचे अग्रीम जमा

ताज्या बातम्या

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

माहिती अधिकार दिन पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे आनंदात साजरा केला.

September 28, 2026
कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

कॅन्सर,दमा व फुफुसाचे विकार याचे प्रमाण प्रदूषणामुळे वाढले.

September 28, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

September 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026