• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विराट-अय्यरची वादळी फलंदाजी… भारताची ३९७ धावांपर्यंत मजल

Yes News Marathi by Yes News Marathi
November 15, 2023
in मुख्य बातमी
0
विराट-अय्यरची वादळी फलंदाजी… भारताची ३९७ धावांपर्यंत मजल
0
SHARES
0
VIEWS

विराट कोहलीने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड…

येस न्युज नेटवर्क : मुंबई : विराट कोहलीचे महाशतक आणि श्रेयस अय्यसच्या शतकांच्या जोरावर भारताने सेमी फायनच्या विजयाचा भक्कम पाया रचला आहे. कोहलीने यावेळी आपेल ५० वे शतक साजरे करत सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. कोहली बाद झाल्यावर श्रेयसने आपेल शतक साजरे केले. त्यामुळेच भारताने या सामन्यात धावांचा डोंगर रचला आणि त्यामुळे त्यांनी विजयाचा पाया रचल्याचे यावेळी पाहायला मिळाले. कोहलीने यावेळी ११३ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ११७ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. श्रेयसने यावेळी ७० चेंडूंत १०५ धावांची धमाकेदार शतकी खेळी साकारली. भारताने यावेळी ३९७ धावा करत विजयाचा पाया रचला.
सचिन तेंडुलकरच्या अविश्वसनीय ४९ वनडे शतकांचा विक्रम मोडत विराट कोहलीने वर्ल्डकप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल लढतीत ५०व्या शतकाला गवसणी घातली. लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर धाव घेत विराटने हा विक्रम नावावर केला. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराटने सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली होती. बुधवारी मुंबईत उष्ण आणि आर्द्र वातावरणातही विराटने संयमी खेळ करत खणखणीत शतकाची नोंद केली.

Previous Post

निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धेची सुरुवात

Next Post

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार?

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

May 19, 2026
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू
मुख्य बातमी

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक
मुख्य बातमी

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

May 19, 2026
TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…
मुख्य बातमी

TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

May 19, 2026
TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!
मुख्य बातमी

TOP 25 । रस्त्याला अन् चौकाला नावे देण्याचीच नगरसेवकांमध्ये लागली स्पर्धा…नाट्यगृहाचा पत्ता नाही मात्र नावाचा प्रस्ताव…!

May 18, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
मुख्य बातमी

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार?

अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढणार?

ताज्या बातम्या

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

May 20, 2026
‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

‘चिंताजनकबाब’ :’उजनी’ ची पाणी पातळी मायनस 16 टक्के ..! पाण्याचे नियोजन हवे

May 20, 2026
सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!

सोलापुरात दोन बांधकामे पाडली…हा असणार पाडकामाचा आठवडा…!

May 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026