• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दि.5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजनवन विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
November 6, 2023
in इतर घडामोडी
0
दि.5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजनवन विभागाकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS


सोलापूर दि.06 (जिमाका):- वन्यप्राणी,पक्षी, वृक्ष यासह जैवविविधता तसेच पक्षी संरक्षण व संवर्धन कायद्याविषयी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच त्याबाबत जनजागृती वाढावी उद्देशाने दि. 5 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने जिल्ह्यात वन विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी दिली.

अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली जन्मदिनापासून ते पक्षीतज्ञ पदमभूषण डॉ. सलीम अली यांच्या जयंतीपर्यंत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. वन विभागाच्यावतीने अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस साजरा करून पक्षी सप्ताहाची सुरवात करण्यात आली. संगमेश्वर कॉलेज येथील विदयार्थी व शिक्षक यांच्या समवेत निसर्ग भ्रंमती करून विविध पक्ष्याविषयी माहिती देण्यात आली.

यावेळी अरण्यऋषी.मारूती चित्तमपल्ली, उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक बी. जी. हाके, वन्यजीव रक्षक निनाद शहा, वन्यजीव रक्षक भरत छेडा सिध्देश्वर प्रशालेचे हिरेमठ सर, प्रा. डॉ. एस. एम. दहिटणेकर, प्रा. पी. एस. अंदेरी, प्रा. एस. आर. जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी डी.पी खलाणे, WCAS चे अध्यक्ष अजित चव्हाण, अशासकीय संस्थेचे सदस्य संजय धाकपडे, शिक्षक कर्मचारी वृंद व विदयार्थी उपस्थित होते.

यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली म्हणाले, नव्या पिढीतील पक्षी निरीक्षकांना पक्षी निरीक्षणाचा अभ्यास करत असताना त्याची टिपणी काढावी व त्याची नोंद डायरी मध्ये घ्यावी जेणे करून त्याचा सखोल अभ्यास करणे शक्य होईल व लेखन कौशल्य वाढू शकते. तसेच पक्ष्यांची व प्राण्यांची देखील एक वेगळी भाषा असते, ती समजून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना वानरांना दुष्काळाची चाहूल कशी लागते, विविध पक्ष्यांविषयी माहिती व त्यांच्या सवयीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विदयांर्थ्यांचे प्रश्नाचे समर्थन यावेळी अरण्यऋषी मारूती चित्तमपल्ली यांनी केले.

यावेळी उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून पक्षी सप्ताह कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगितली. माजी मानद वन्यजीव रक्षक पक्षी तज्ञ निनाद शहा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वनरक्षक ए. बी. सोनके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक वनसंरक्षक बी.जी हाके यांनी केले.

Tags: bird weekforest departmentfrom 5th to 12th Novemberorganize
Previous Post

मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Related Posts

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी
इतर घडामोडी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
Next Post
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

लोकशाही दिनात सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी उपस्थित राहावे - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

ताज्या बातम्या

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

राष्ट्रीय आयुष वारी … विठ्ठल रुख्माईच्या चरणी

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026