• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राशिद खान विश्वचषकातील सर्व फी अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना देणार

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2023
in मुख्य बातमी
0
राशिद खान विश्वचषकातील सर्व फी अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना देणार
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज नेटवर्क : अफगानिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याने कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. राशिद खानने वर्ल्डकपमध्ये मिळालेली संपूर्ण मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भूकंप झाला होता. भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी राशिद खान याने विश्वचषकातील सामन्याची मॅच फी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. राशिद खान याच्या या निर्णायाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. राशिद खान हा जगातील लोकप्रिय आणि महान गोलंदाजापैकी एक आहे. तो जितका चांगला गोलंदाज आहे, तितकाच तो एक चांगला माणूसही आहे. याचा पुरावा ते अनेकदा त्यांच्या चांगल्या स्वभावाने दिला, आजही त्याने आसाच मोठा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानमधील भूकंपग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे.

राशिद खान याने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये (हेरात, फराह आणि बादघिस) भूकंप झाल्याचे ऐकूण मला खूप वाईट वाटले. भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेट विश्वचषक 2023 च्या सर्व सामन्याची फी दान करत आहे. लवकरच आम्ही एक फंड रेसिंग अभियान सुरु करणार आहोत, ज्याद्वारे त्या सर्व लोकांना मदत मिळेल, असे ट्वीट राशिद खान याने केले आहे.

Previous Post

टोलमुक्तीसाठी राज ठाकरे स्वतः मैदानात, मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार

Next Post

हमासनंतर आता हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव

Related Posts

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
Next Post
हमासनंतर आता हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव

हमासनंतर आता हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव

ताज्या बातम्या

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मध्य रेल्वे कडून खुशखबर..!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026