• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हमासनंतर आता हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव

Yes News Marathi by Yes News Marathi
October 8, 2023
in मुख्य बातमी
0
हमासनंतर आता हिजबुल्लाहचा इस्त्रायलच्या गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : हमास आणि इस्त्रायलमध्ये घनघोर संघर्ष सुरु असतानाच आता उत्तरी इस्त्रायलमध्ये डोकेदुखी वाढली आहे. हमासप्रमाणेच लेबनाॅनमधील संघटना असलेल्या हेजबोल्लाहने मोर्टार डागले आहेत. उत्तरी इस्त्रायलमध्ये झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी सुद्धा घेतली आहे.

लेबनॉनमधून व्याप्त शेबा फार्म्सवर मोर्टार हल्ल्यांची जबाबदारी हिजबुल्लाहने घेतली आहे. इस्रायलने सुद्धा तोफा डागत हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शनिवारी हमासच्या हल्ल्यानंतर वेढा घातलेल्या पॅलेस्टिनी एन्क्लेव्हला “निर्जन बेट”मध्ये बदलण्याची धमकी दिल्यानंतर गाझावरील जमिनीवर आक्रमणाची भीती वाढत असताना हा हल्ला करण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या दोन्हीकडील हल्ल्यात मोठी जिवितहानी झाली आहे. आतापर्यंत 313 पॅलेस्टिनी मृत्यूमुखी पडले आहेत. दुसरीकडे सुमारे 300 इस्रायलींनी आपला प्राण गमावला आहे.

इस्रायली सरकारने हमासच्या हल्ल्यानंतर आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि लष्करी कारवाईला सुरुवात केली. इस्त्रायलने युद्ध असल्याची घोषणा केली. दुसरीकडे, हमासने इस्रायलविरुद्धच्या त्यांच्या ऑपरेशनला ‘अल-अक्सा स्टॉर्म’ (Al-Aqsa Storm) असे नाव दिले आणि इस्रायलने प्रत्युत्तरातील कारवाईला ‘स्वॉर्ड्स ऑफ आयर्न’ (Swords of Iron) नाव दिलं आहे. गाझा पट्टीतून पॅलेस्टिनी गटाने सुरू केलेल्या हवाई, सागरी आणि जमिनीवरील ऑपरेशन्सचा समावेश असलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल आणि हमास आणखी एका संघर्षाच्या उंबरठ्यावर आहेत.

Previous Post

राशिद खान विश्वचषकातील सर्व फी अफगाणिस्तानातील भूकंपग्रस्तांना देणार

Next Post

टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना

Related Posts

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!
मुख्य बातमी

TOP 25 । भ्रष्टाचारातही प्रशासन वरचढ, आजची महापालिका सभा वादळी ठरणार,नगर अभियंता रजेवर…!

July 20, 2026
TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !
मुख्य बातमी

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

July 19, 2026
विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी
मुख्य बातमी

विश्वकर्मा फाउंडेशनतर्फे कारंबा येथे प्रवाशांसाठी बस स्टँड उभारणी

July 19, 2026
TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरात फडकल्या भगव्या पताका.. पांढरा शुभ्र पेहेराव.. अन् शिस्तीचे दर्शन

July 18, 2026
TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!
मुख्य बातमी

TOP 25 | झोपलेली महापालिका..रस्त्यावर तळी…अन् अस्वच्छता…!

July 17, 2026
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
मुख्य बातमी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

July 16, 2026
Next Post
टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना

टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना

ताज्या बातम्या

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026