• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बार्शी तालुक्यात हातभट्ट्यांवर धाडी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 17, 2023
in इतर घडामोडी
0
बार्शी तालुक्यात हातभट्ट्यांवर धाडी
0
SHARES
1
VIEWS

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार व अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापुर व धाराशिव जिल्ह्यांच्या पथकांनी बुधवारी सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून दीड लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे की, सोलापूर व धाराशिव जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी बुधवारी बार्शी तालुक्यातील भातंबरे / यमाई तांडा याठिकाणी सकाळच्या सुमारास संयुक्तपणे धाडी टाकल्या. या धाडीत गावठी दारु निर्मितीच्या भट्ट्या नष्ट करुन 3 वारस गुन्हे नोंदविण्यात आले असून हातभट्टी चालक व जागा मालकांचा शोध घेण्यात येत आहे. या कारवाईत 7200 लिटर गुळमिश्रीत रसायन, लोखंडी भट्टी बॅरल, प्लॅस्टिक बॅरल व 50 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन जागीच नष्ट करण्यात आली. फरार आरोपींविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत विभागाने रु. 1,51,500/- /- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपअधीक्षक तथा निरीक्षक ब विभाग सदानंद मस्करे, सुनिल कदम, गुलाब जाधव, दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, रोहिणी गुरव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान योगीराज तोग्गी, वसंत राठोड, इस्माईल गोडीकट, अनिल पांढरे, प्रशांत इंगोले, वाहनचालक रशिद शेख व राज्य उत्पादन शुल्क, धाराशिव जिल्हा येथील अधिकारी कर्मचा-यांनी पार पाडली.

आवाहन
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारुविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत असून अवैध दारु विक्री, निर्मिती, वाहतुकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.

Previous Post

बसस्थानकावरी महिलेचे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या तीन महिलांना अटक

Next Post

युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान

Related Posts

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक
इतर घडामोडी

सोलापुरात दराच्या स्पर्धेत भीमा अग्रेसर गळीत हंगाम 25-26 मधील ऊसाला 3011 रुपये देणार – खा. महाडिक

September 27, 2026
पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
Next Post
युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान

युवा संशोधक अभियंता राहुल बऱ्हाणपुरे यांचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान

ताज्या बातम्या

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

युवा महोत्सवासाठी शिवाजी महाविद्यालयाची नगरी सज्ज!

September 27, 2026
दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

दुष्काळ जाहीर झाला मात्र मदत कधी मिळणार याकडे लागले डोळे…!

September 27, 2026
उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

उद्या सोलापुरात ‘ज्ञानभक्ती स्त्रीशक्ती’मधून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा जागर

September 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026