• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2023
in मुख्य बातमी
0
‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क…
0
SHARES
1
VIEWS

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा 2’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. तसेच या सिनेमातील ‘पुष्पा’चा लूकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता टीझर रिलीज झाल्याने पुष्पाच्या पुढच्या भागाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तसेच आता ‘पुष्पा’ सिनेमातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’साठी घेतलेत कोट्यवधी रुपये
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,’पुष्पा द राइज’ या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते. आता या सिनेमाचा पुढचा भाग अर्थात ‘पुष्पा द रुल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतली आहे.
‘पुष्पा’ सिनेमाप्रमाणे ‘पुष्पा 2’मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा द रुल’ या सिनेमात साई पल्लवीची एन्ट्री होऊ शकते असे म्हटले जात आहे.
‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा आंध्र व तेलंगनामधील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण जागतिक पातळीवर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अल्पावधीतच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
‘पुष्पा’चा फर्स्ट लूक आऊट!
अल्लू अर्जुसह ‘पुष्पा’चा दिग्दर्शक सुकुमारनेदेखील ‘पुष्पा द रुल’ या सिनेमासाठी मानधन वाढवलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा द रुल’ या सिनेमातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भरजरी साडी, हातात बांगड्या, बंदूक, गळ्यात लिंबाची माळ, कानात झुमके, गळ्यात हार या पुष्पाच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमातील ‘ऊ अंतवा’, ‘श्रीवल्ली’ आणि ‘सामी सामी’ ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता ‘अब रुल पुष्पा का’ असं म्हणत ‘पुष्पा 2’चा अंगावर शहारे आणणारा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

Previous Post

अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्री

Next Post

निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, राजस्थानमध्ये ऑपरेशन पायलट

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, राजस्थानमध्ये ऑपरेशन पायलट

निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचं टेन्शन वाढलं, राजस्थानमध्ये ऑपरेशन पायलट

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026