• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?

Yes News Marathi by Yes News Marathi
April 7, 2023
in मुख्य बातमी
0
शेअर मार्केटमध्ये तीन दिवस शुकशुकाट राहणार; नेमकं कारण काय?
0
SHARES
1
VIEWS

आज गुड प्रायडे… नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE नं दिलेल्या माहितीनुसार, शेअर बाजार आज बंद राहणार आहेत. याचाच अर्थ असा की, तुम्ही आज म्हणजेच, 7 एप्रिल 2023 रोजी शेअर बाजारातील कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. शेअर बाजाराच्या एप्रिल हॉलिडेच्या यादीनुसार, गुड फ्रायडेच्या निमित्तानं बीएसई आणि एनएसई बंद राहणार आहेत. त्याचबरोबर अनेक शहरांमध्ये बँकाही बंद राहणार आहेत.
BSE वर दिलेल्या माहितीनुसार, आज शेअर बाजारात कोणताही व्यवहार होणार नाही. तसेच, इक्विटी सेगमेंटमध्येही कोणतीही कृती दिसणार नाही. यासह, चलन डेरिव्हेटिव्ह सेगमेंट देखील सस्पेंडेड असेल. दुसरीकडे, काल (गुरुवारी) बाजार बंद झाल्यानंतर एखाद्यानं इक्विटी विकली किंवा विकत घेतली असेल, तर ती दुसऱ्या दिवशी पोर्टफोलिओमध्ये जोडली जाईल.
एमसीएक्स, एनसीडीईएक्सवरही व्यवहार नाही
कमोडीटी मार्केटही आज पूर्णपणे बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत येथेही कोणाताही व्यवहार होताना दिसणार नाही. मल्टी कमोडिटी मार्केट अंतर्गत सोन्या-चांदीच्या किमतींत कोणताही बदल होणार नाही.
एप्रिलमध्ये शेअर बाजाराच्या हॉलिडे लिस्टमध्ये तीन सुट्ट्या
शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, या वर्षी एप्रिलमध्ये शेअर बाजार तीन दिवस बंद आहेत. गुड फ्रायडे म्हणजे, एप्रिलची दुसरी सुट्टी. यापूर्वी 4 एप्रिल रोजी महावीर जयंतीनिमित्त भारतीय शेअर बाजार बंद होतं आणि पुढील शेअर बाजाराची सुट्टी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला असणार आहे.
गुड फ्रायडेमुळे शुक्रवारी बाजार बंद असतो. अशातच पुढील 2 दिवस वीकेंड आहे. म्हणजेच, शनिवार आणि रविवारी असेल. त्यामुळे बाजारात खरेदी-विक्री होणार नाही. बाजारातील सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही अधिकृत वेबसाइट www.bseindia.com ला भेट देऊ शकता. डिपॉझिटरी डेटानुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत भारतात एकूण 11.25 कोटी खाती आहेत. कोरोनानंतर डिमॅट खात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
बाजारातील ‘हा’ आठवडा कसा होता?
व्यवसायाच्या दृष्टीनं अल्पावधीत बाजारातील कामगिरी दिलासा देणारी ठरली. या कालावधीत निफ्टी आणि सेन्सेक्स सुमारे 3 टक्क्यांनी वाढले. आठवडाभर आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तेजी होती. दोन्ही इंडेक्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले. टाटा मोटर्सचा शेअर गेल्या आठवड्यातील स्टार परफॉर्मर होता. 2023 मध्ये आतापर्यंत बाजाराची स्थिती वाईट होती. सेन्सेक्स जवळपास 1000 अंकांनी घसरला.
कोणत्या शहरात आज बँका बंद?
आयझॉल, बेलापूर बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गंगटोक, हैदराबाद, आंध्र प्रदेश, इंफाळ, तेलंगणा, कानपूर, कोची, कोलकाता, उत्तर प्रदेश, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग आणि तिरुअनंतपुरम यांसारख्या ठिकाणी गुड फ्रायडे 7 एप्रिल 2023 रोजी बँकांना सुट्टी असणार आहे.

Previous Post

वर्षा आणि सागर बंगल्यावरील पाहुणचाराला चाप, टीकेची झोड उठल्यावर खानपानाच्या बजेटला कात्री

Next Post

देशात पुन्हा दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची वेळ, शरद पवारांचा मात्र पुनर्विचार करण्याचा सल्ला

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
देशात पुन्हा दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची वेळ, शरद पवारांचा मात्र पुनर्विचार करण्याचा सल्ला

देशात पुन्हा दुग्धजन्य पदार्थ आयात करण्याची वेळ, शरद पवारांचा मात्र पुनर्विचार करण्याचा सल्ला

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026