येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील विजापूर रोडवर अंजली मल्टीपर्पज हॉल येथे समृद्धी क्षीरसागर हिच्या समृद्धी ब्युटी मेक वर स्टुडिओचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. भाजपच्या नगरसेविका संगीता जाधव आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षिका स्वाती चव्हाण, गीतांजली सुरवसे, छाया उंब्रजकर, मानसी फताटे, लीलावती अष्टेकर रोहिणी पतंगे, अंजू क्षीरसागर या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी फ्युजन डान्स अकॅडमी चे देखील उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षक शिवा सर प्रणील सर यावेळी भाऊचा विजयींचे अश्विन डोईजोडे डॉक्टर गोळवलकर.
समृद्धी ब्युटी स्टुडिओच्या उद्घाटनाप्रसंगी येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे भाजपच्या नगरसेविका संगीता जाधव आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षिका स्वाती चव्हाण, अंजू क्षीरसागर, यांनी मनोगत व्यक्त करत समृद्धी क्षीरसागर हिच्या नव्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे यांनी केले.