• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरातील संत निरंकारी परिवारातर्फे संभाजी तलाव जलपर्णी स्वच्छता मोहिम सेवा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
February 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापुरातील संत निरंकारी परिवारातर्फे संभाजी तलाव जलपर्णी स्वच्छता मोहिम सेवा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
  • सोलापूर – स्वच्छ जल मन अभियानांतर्गत २५० संत निरंकारी अनुयायांनी रविवारी २६ फेब्रु. रोजी सकाळी ८ पासून १ वाजेपर्यंत धर्मवीर संभाजी तलाव येथील आजुबाजुचा परिसर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने साडेपाच तास काम करत वीस घंटागाड्या भरून कचरा बाहेर काढून परिसर स्वच्छ केला.
  • यावेळी बोलताना संत निरंकारी सेवादलाचे प्रमुख इंद्रपालसिंह नागपाल म्हणाले की, परिवाराच्या वतीने धर्मवीर संभाजी तलाव परिसर आणि तलावातील जलपर्णी काढण्याचा संकल्प केला. जवळजवळ सहा तास २५० कार्यकर्त्यांनी श्रमदान केले. ही सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे. जितकी जमेल तितके अधिक करत रहावे हीच आमच्या सर्वांची भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
  • या परिसरातील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरात जमा झालेला प्लास्टिक कचरा, अनावश्यक झुडपे, तलावातील जलपर्णी काढून स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात महापालिकेचे अति. आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आली. मनपाच्या झोन निरीक्षक वंदना वाघमारे यांनी सुद्धा श्रमदान करून कचरा नेण्यासाठी घंटागाड्यांची व्यवस्था करून दिली. या मोहिमेत माजी महापौर नलिनी चंदेले, माजी नगरसेविका पूनम बनसोडे, संगीताताई जाधव, रेल्वे सुरक्षा अधिकारी शिवाजी कदम, संजय उस्तुर्गे, प्रवीण तळेकर, तुकाराम क्षीरसागर, तसेच मनपा आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांची उपस्थिती होती. संत निरंकारी सेवादल युनिट नं. ४९३ चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
Previous Post

शिल्पा शेट्टीने नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे आणि जबरदस्त आउटफिट्समुळे चर्चेत असते

Next Post

रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल

Related Posts

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 13, 2026
मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण
इतर घडामोडी

मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० कामगारांची तपासणी पूर्ण

June 13, 2026
बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

बसवकल्याण क्षेत्र समिती महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक उत्साहात संपन्न

June 13, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ
इतर घडामोडी

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026
अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

अतिवृष्टीने झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करावेत-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 11, 2026
असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन
इतर घडामोडी

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग इंजिनियर्स यांच्यातर्फे उद्या मोफत हेल्थ चेक आणि ट्री प्लांटेशन

June 11, 2026
Next Post
रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल

रेल्वे विभागाने तापमान संतुलित राखण्यासाठी साकारले मियावॉकी जंगल

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

सोलापूर शहरात आहेत 70 हजार स्ट्रीट लाईट्स, दरमहा दीड कोटी लाईट बिल..!

June 14, 2026
विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

विधान परिषद निवडणूक : मतपत्रिकेवर चिन्ह नसणार.. क्रॉस व्होटिंग झाल्यास कळणार नाही..

June 13, 2026
महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण संपन्न

June 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026