• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रमेश कदम यांना पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली

Yes News Marathi by Yes News Marathi
February 24, 2023
in इतर घडामोडी
0
रमेश कदम यांना पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने फेटाळली
0
SHARES
1
VIEWS
  • सोलापूर – आण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करून महामंडळाच्या निधीचा अपहार करण्याच्या गैरहेतूने रमेश कदम यांची आजी श्रीमती बायमा गणपत शिरसागर रा.नांदनी, ता बार्शी,जि.सोलापूर यांच्या नावाने दुग्ध व्यवसायाचे कर्ज मंजुरीचे बेकायदेशीर आदेश तयार करून कर्ज मंजूर केलेले आहे, असे खोटे भासवून ते खरे म्हणून वापरून सदरचे आदेश महामंडळाचे कर्मचारी लक्ष्मण कांबळे व इतरांवर दबाव टाकला व रक्कम रुपये 4,75,000 चा धनादेश दिला, त्यावरून महामंडळाची व सरकारची फसवणूक केल्याची फिर्याद अनिल राघोबा म्हस्के यांनी 31/5/2017 रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती.
  • पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता, सदर प्रकरणाच्या तपासासाठी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. आरोपी माजी आमदार रमेश कदम यांचेतर्फे युक्तिवाद करताना आरोपीकडून काहीही हस्तगत करण्याचे नसल्याने तसेच सदरचा गुन्हा हा कागदोपत्री पुराव्याचा भाग असल्याने पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावर विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन. पांढरे यांनी पोलिसांनी मागणी केलेली दोन दिवसांची पोलीस कोठडी फेटाळून आरोपीस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश पारित केले.
  • यात आरोपीतर्फे ऍड मिलिंद थोबडे,ऍड. विनोद सूर्यवंशी एडवोकेट दत्ता गुंड यांनी तर सरकारतर्फे ऍड.दत्तूसिंग पवार यांनी काम पाहिले.

Previous Post

तस्लिम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त महिला मेळावा संपन्न

Next Post

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

Related Posts

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन
इतर घडामोडी

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.
इतर घडामोडी

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026
मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.
इतर घडामोडी

मोडनिंब येथे पर्युषण पर्वाची सांगता उत्साहात पालखी सोहळ्याने झाली.

September 26, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
Next Post
हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल; संतप्त कार्यकर्त्यांचा पोलिस ठाण्यातच ठिय्या

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

पंढरपूरच्या १५ वर्षीय आदित्यला अवयवदानातून मिळाले नवजीवन

September 26, 2026
कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

कायद्याचा आदर! सोलापूरच्या गणेशोत्सवात ‘जयशंकर तालीम’चा अनोखा आदर्श; १२ नंतर वाद्यं बंद, पण थरारक ‘बिना वाद्यांचा’ लेझिम डाव!

September 26, 2026
उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

उळे येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन.

September 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026