• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, July 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

16 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर बंद

by Yes News Marathi
December 14, 2022
in मुख्य बातमी
0
16 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर बंद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : 16 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत सोलापूर बंदसोलापूर : सोलापूर येथे 16 डिसेंबर चा बंद हा शिवभक्तांनी आयोजित केला आहे. यात पक्षीय राजकारणाचा संबंधच नाही ज्यांना राष्ट्रपुरुषाबद्दल अभिमान आहे ते सर्वजण यात सहभागी होतील असं आज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने सांगण्यात आलं.

 16 डिसेंबर चा बंद दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून कार्यकर्ते रॅली काढून  सोलापुरातील सर्व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होईल. ज्यावेळी बंदची घोषणा झाली त्यावेळी आता विरोधात जाणाऱ्या पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित होते त्यांची भूमिका का बदलली? असा सवाल करण्यात आला . या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बर्डे, चेतन नरोटे, राजन जाधव, नाना काळे, भारत जाधव,श्रीकांत डांगे, शेखर फंड ,भाऊ रोडगे, शिवाजी वाघमोडे आदी उपस्थित होते.

Previous Post

जान्हवी कपूर तिच्या निऑन आउटफिट फोटोशूटने सोशल मीडियावर चर्चेत आहे

Next Post

अंध मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

Next Post
अंध मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

अंध मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group