• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकरांचा मेळावा झाला; राणेंचा ठाकरेंना टोला

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2022
in मुख्य बातमी
0
दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकरांचा मेळावा झाला; राणेंचा ठाकरेंना टोला
0
SHARES
1
VIEWS

येस न्यूज नेटवर्क : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी केलेलं एकतरी काम सांगा? 5 तारखेच्या मेळाव्यात सांगितले पाहिजे होत मी हे हे केलं, हा उजेड पाडला मी.. एकतरी सांगण्यासाठी सारखं आहे का, एकही नाही. सामनात सभेचा फोटो पाहिला विरळ विरळ लोकं बसवली होती. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होताच लोक उजव्या बाजून बाहेर निघायला लागली. बाळासाहेब भाषणासाठी उभे राहत होते तेव्हा भाषण संपेपर्यंत एक माणूस जागेवरून हलत नव्हता. काय गुणवत्ता पात्रता तुमची… काहीही विचारलं तरी मला माहित नाही मला येत नाही. याशिवाय काही उत्तरं दिली नाही, मग झालात कशाला मुख्यमंत्री? यावेळचा शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता, काय वक्ते दिले वा… अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

Previous Post

टाटा मोटर्सच्या तिरुपती ऑटो विंग्ज मध्ये ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

Next Post

परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही निवड

Related Posts

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…
मुख्य बातमी

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
Next Post
परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही निवड

परळीच्या मराठमोळ्या श्रद्धा गायकवाडची सुवर्णपदकाला गवसणी, ऑलम्पिक स्पर्धेसाठीही निवड

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026