• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

टाटा मोटर्सच्या तिरुपती ऑटो विंग्ज मध्ये ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
October 7, 2022
in इतर घडामोडी
0
टाटा मोटर्सच्या तिरुपती ऑटो विंग्ज मध्ये ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद
0
SHARES
1
VIEWS

दसरा मुहूर्ताला एकूण 125 गाड्यांचे वितरण

येस न्युज मराठी नेटवर्क : वाहन क्षेत्रात अत्यंत नावाजलेले नाव म्हणजे टाटा. टाटा म्हणजे विश्वास, अशा या टाटा ग्रुपच्या कार शोरूमचा हिस्सा बनलेले तिरुपती ऑटो विंग्ज ( कुटे ग्रुप )मध्ये दसरा या सणानिमित्त सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पहिल्याच वर्षी एकशे पंचवीस कार चे वितरण झाले असल्याचे तिरुपती ऑटोविंग्ज ( कुटे ग्रुप ) चे वितरण अधिकारी रिबेका भिटे यांनी सांगितले.

सोलापूर शहर, आसरा चौकातील शो रूम मधे पुढे बोलताना ते म्हणाले की, मागील सहा महिन्यांमध्ये सोलापूर शहर व परिसरातील ग्राहकांना विक्री पश्चात उत्तम सेवा दिल्यामुळे त्याच बळावर आज आम्ही टाटा मोटर्स कार यशस्वीपणे वितरण करताना दिसत आहोत. या सहा महिन्याच्या कालावधीत पेट्रोल डिझेल व सीएनजी कार ग्राहकांना मागणीनुसार उपलब्ध करून दिलेले आहेत.

टाटा मोटर्स चे हॅरीअर, सफारी, नेक्सन, टीगौर, पंच, अलट्रोज अशा विवीध मॉडेल उपलब्ध आहेत. आता या वाहनासहा इलेक्ट्रिक टाटा कार उपलब्ध करून देत आहोत यालाही ग्राहकांची मागणी वरचेवर वाढत असून उत्साही ग्राहक याचे बुकिंग सुद्धा करत आहेत या अभूतपूर्व सहकार्याबद्दल तिरुपती ऑटो विंगचे संचालक मंडळ व सर्व सहकारी स्टाफ टाटा कार ग्राहकांचे मनापासून आभार मानत आहेत.

टाटा मोटर्सच्या सोलापूर शहरातील शोरूमच्या यशस्वीतेनंतर आम्ही पंढरपूर अकलूज आणि टेंभुर्णी येथेही सेवा देण्यास सुरुवात केली आहे येथील ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा देत असल्याने येथेही भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचे भिटे यांनी सांगितले.

Previous Post

सोनाली कुलकर्णीचे पारंपारिक मराठमोळ साडी फोटोशूट!

Next Post

दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकरांचा मेळावा झाला; राणेंचा ठाकरेंना टोला

Related Posts

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी
इतर घडामोडी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026
पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर १५ दिवसांचा मेगाब्लॉक.

September 25, 2026
१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक
इतर घडामोडी

१५ ऑक्टोबरचा ऊस गाळपाचा निर्णय रद्द करा; उशिरा गाळप सुरू करण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

September 25, 2026
नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश
इतर घडामोडी

नवीन मिळकतींच्या मालमत्ता कर आकारणीबाबत सोलापूर महापालिकेचा महत्त्वपूर्ण आदेश

September 24, 2026
राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियान – कार्यकारी समिती व सन 2026-27 पी.आय.पी.आढावा बैठक संपन्न

September 24, 2026
Next Post
दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकरांचा मेळावा झाला; राणेंचा ठाकरेंना टोला

दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकरांचा मेळावा झाला; राणेंचा ठाकरेंना टोला

ताज्या बातम्या

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

सोलापुरात 189 मंडळे काढणार मिरवणुका, 1900 पोलीस,1800 श्री सदस्य, महापालिकेचे 2300 कर्मचारी सेवेला…

September 25, 2026
दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

दहा दिवसांच्या उत्सवाची आज सांगता; बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

September 25, 2026
पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

पुणे रिंगरोड सर्कल पूर्ण; उर्वरित तीन टप्प्यांना शासनाची मंजुरी

September 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026