• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, April 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड!

by Yes News Marathi
March 17, 2022
in मुख्य बातमी
0
बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड!
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : औरंगाबादमधील बांधकाम विभागातील एका शाखा अभियंत्याकडे लाखोंच रुपयांचं घबाड सापडलंय. बांधकाम विभागातील लाचखोर अभियंत्याचं नाव संजय राजाराम पाटील आहे. औरंगाबाद शहरातील एका मंदिराच्या सभागृहाच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी संजय पाटीलने सव्वा लाखाची लाच मागितली होती. त्यात तडजोड होऊन चाळीस हजाराचा पहिला हप्ता घेताना एसीबीने रंगेहात पकडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याकडे पहिल्याच झडतीत कोट्यवधींचे घबाड सापडल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लाचलुचपत विभागाकडून अटक झाल्यानंतर त्याची घरझडती घेतल्यानंतर एक लॉकर समोर आले. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लॉकर उघडलं आणि पाचशे आणि दोन हजाराच्या बंडल भरलेलं लॉकर पाहून अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. त्या एकाच लॉकरमध्ये 85 तोळे सोन्याचे दागिने आणि 26 लाख 4 हजार 500 रुपयांची रोकड सापडली आहे.

Previous Post

कांद्याचे दर प्रति किलो १४ रुपयांनी घटले!

Next Post

होळी, धुळवडवर कुठलेही निर्बंध नाहीत, गृहखात्याकडून सुचना व नवी नियमावली

Next Post
होळी, धुळवडवर कुठलेही निर्बंध नाहीत, गृहखात्याकडून सुचना व नवी नियमावली

होळी, धुळवडवर कुठलेही निर्बंध नाहीत, गृहखात्याकडून सुचना व नवी नियमावली

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In