• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, April 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कांद्याचे दर प्रति किलो १४ रुपयांनी घटले!

by Yes News Marathi
March 17, 2022
in मुख्य बातमी
0
कांद्याचे दर प्रति किलो १४ रुपयांनी घटले!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : देशभरात अचानक महागाईचा भडका उडालाय. पण कांद्याचे दर मात्र कमालीचे गडगडले आहेत. ही परिस्थिती उद्भवल्याने या कांद्याने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलंय. कांद्याचे दर अचानकपणे 14 ते 15 रुपये प्रति किलोने नेमके का घटले. गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे बाजारपेठा ठप्प होत्या. बाजारपेठा ठप्प असताना देखील शेतकरी शेतात राबत होता. त्यात कांदा उत्पादक देखील मागे नव्हते. कोरोना काळात शेतकऱ्यांना त्यांचा कांदा सरासरी 5 रुपये किलोने विकावा लागला. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला बाजारपेठा खुल्या झाल्या. मात्र असं असलं तरी कांदा उत्पादकांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. कांद्याचे दर हे प्रतिकिलो 8 ते 10 रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे कांदा शेतकऱ्यांसह ग्राहकांना देखील रडवतोय.

Previous Post

चहाच्या किमतीत 2 रुपयांची वाढ

Next Post

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड!

Next Post
बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड!

बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In