• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महापालिकेच्या 108 हरकतीवर झाल्या सुनावण्या; दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2022
in इतर घडामोडी
0
सोलापूर महापालिकेच्या 108 हरकतीवर झाल्या सुनावण्या; दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रारूप प्रभाग रचनेस मा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी मंजुरी दिली असून त्याच अनुषंगाने 01फेब्रुवारी 2022 रोजी त्यावरती नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात करीता प्रसिद्धी देण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2022 अखेरपर्यंत एकूण 108 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 103 अर्ज हरकती व सूचनेच्या अनुषंगाने असल्याने व उर्वरित 5 अर्ज हे सर्वसाधारण स्वरूपाचे आहेत. सदरचे प्राप्त एकूण 108 अर्जावर माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून नियोजन भवन, पहिला मजला,सात रस्ता, सोलापूर येथे प्राप्त हरकती व सूचनावर सुनावणी झाली. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेले अधिकारी सचिंद्र प्रताप सिंग विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून श्रीमती नंदिनी आवडे तर जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून संजीव जाधव आयुक्त पि.शिवशंकर, सोलापूर महानगरपालिका,अतुल जाधव,अव्वर सचिव राज्य निवडणूक आयोग, प्रदीप परब ,कक्षाधिकारी राज्य निवडणूक आयोग, अतिरीक्त आयुक्त विजय खोराटे,सोलापूर महानगरपालिका, सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील सोलापूर महानगरपालिका यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Previous Post

कारंबा सरपंच कौशल्या विनायक सुतार यांना आदर्श सरपंच पुरस्कार

Next Post

महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली

महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली

ताज्या बातम्या

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

स्मार्ट सिटीकडून सोलापूर महापालिकेला 72 कोटी रुपये वर्ग, कंपनी बंद तरीही खर्च सुरूच..!

August 20, 2026
सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026