• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली

Yes News Marathi by Yes News Marathi
February 25, 2022
in इतर घडामोडी
0
महाव्यवस्थापक मध्य रेल्वे यांनी सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागाची पाहणी केली
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी शुक्रवार २५ फेब्रुवारी रोजी सोलापूर विभागातील मनमाड- दौंड विभागाची वार्षिक तपासणी केली.महाव्यवस्थापकांनी अंकाई आणि कोपरगाव स्थानकांदरम्यान ताशी १३० किमी वेगाच्या चाचणीने निरीक्षणाला सुरूवात केली. तपासणीचा भाग म्हणून त्यांनी कोपरगाव आणि अहमदनगर स्थानक येथील वेटिंग हॉल, स्टेशन स्टॉल, बुकिंग ऑफिस, परीसर क्षेत्राची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी महिला प्रतिक्षालय आणि ब्रेस्टफीडिंग रूम, ट्रॅक जॉमेट्री रेकॉर्डिंग ट्रॉली, गँग हट्स, क्रू लॉबी, कोपरगाव येथील रनिंग रूम, पुणतांबा येथील रिले रूम आणि ट्रॅक मशीन तसेच अहमदनगर येथील रेल्वे कॉलनी, हेल्थ युनिट, टीआरडी डेपो, आरपीएफ बॅरेकचीही पाहणी केली.

कोपरगाव येथे लाहोटी यांनी विविध विभागांच्या प्रदर्शनांना भेट दिली आणि आपत्ती व्यवस्थापन, राजभाषा विभागाची ई-पत्रिका आणि कार्मिक विभागाच्या ई-एसबीएफ मॉडेलचे प्रकाशन केले. त्यांनी माननीय खासदार श्री सदाशिव लोखंडे आणि माननीय आमदार श्री आशुतोष काळे यांचीही भेट घेतली आणि रेल्वेशी संबंधित समस्यांवर चर्चा केली.

महाव्यवस्थापकांनी पुणतांबा – अहमदनगर विभागातील ओएचई पॅरामीटर्ससह एलसी गेट क्रमांक 43/44, मुळा नदीवरील गर्डर पूल, एलसी गेट क्रमांक ३० ऐवजी रोड ओव्हर ब्रिजची आणि कर्व क्रमांक ६८ ची पाहणी केली. अहमदनगर येथे त्यांनी माननीय आमदार श्री संग्राम जगताप यांची भेट घेतली आणि रेल्वेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यांनी अहमदनगर – दौंड विभागाची मागील खिडकीद्वारे (Rear Window) निरीक्षण केले.

सोलापूर येथे श्री लाहोटी यांनी कोचिंग डेपो आणि सेल्फ प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेनची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी मान्यताप्राप्त संघटना आणि व्यापारी संस्थांशी देखील संवाद साधला आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.या निरिक्षणावेळी सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, प्रधान विभागप्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.निरिक्षणादरम्यान सर्व कोविड-१९ प्रोटोकॉल पाळण्यात आले.

Previous Post

सोलापूर महापालिकेच्या 108 हरकतीवर झाल्या सुनावण्या; दोन मार्चला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार

Next Post

रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

Related Posts

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
इतर घडामोडी

सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगची सुविधेबाबत जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्याकडून आढावा

June 26, 2026
Next Post
रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

रविवारी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

ताज्या बातम्या

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

सलग तिसऱ्या वर्षी प्रिसिजनला ‘ET NOW Machinist Super Shopfloor Award’ चा राष्ट्रीय सन्मान

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026