• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे दूरदर्शन केंद्र ३१ डिसेंबरपासून होणार बंद

Yes News Marathi by Yes News Marathi
December 23, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापूरचे दूरदर्शन केंद्र ३१ डिसेंबरपासून होणार बंद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : येत्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारे सोलापूरचे ‘दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र’ बंद केले जाणार आहे. केंद्र शासनाच्या प्रसार भारती मंडळाने हा निर्णय घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (चॅनेल क्रमांक ७), सोलापूर (चॅनल क्रमांक १२) आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (चॅनल क्रमांक ५) ही केंद्रे ३१ डिसेंबर नंतर कायमची बंद होतील. यापूर्वी हे प्रक्षेपण केंद्र बंद करण्याची तारीख ३१ मार्च २०२२ होती. नंतर, ती बदलून ३१ डिसेंबर २०२१ करण्यात आली. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यालयातून याबाबतची सूचना संबंधित लघु प्रक्षेपण केंद्रांना ई-मेलद्वारे पाठविण्यात आली आहे.

दूरदर्शन आरक्षण केंद्र सोलापूरचे सहाय्यक अभियांत्रिकी निरीक्षक एस.आर.देशपांडे यांनीही याला दुजोरा देताना सांगितले, प्रसार भारती बोर्डाने दूरदर्शन महानिर्देशक नवी दिल्ली यांच्या आदेशानुसारच ही दूरदर्शन लघुशक्ती केंद्रे बंद करण्यात येत आहेत. पंढरपूरचे केंद्र यापूर्वीच बंद करण्यात आले आहे. अकलूज, उमरगा आणि सोलापूर ही तीन केंद्र ३१ डिसेंबरनंतर बंद होतील. लघु प्रक्षेपण केंद्रे बंद होणार असले, तरी या चॅनलवरचे सर्व कार्यक्रम ‘दूरदर्शन डीडी फ्री डिश’ तसेच ‘डीटीएच’वर उपलब्ध असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सेट टॉप बॉक्स, डिश अँटिना आणि इतर ॲक्सेसरीज स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने लोकांना दूरदर्शनचे कार्यक्रम पाहता येतील.

Previous Post

२६ डिसेंबरला वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचा ७ वा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

Next Post

मुख्यमंत्री बरे नसतानाही येतील, पंतप्रधान तंदुरुस्त मग ते का संसदेत का येत नाहीत? : राऊत

Related Posts

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!
इतर घडामोडी

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
Next Post
मुख्यमंत्री बरे नसतानाही येतील, पंतप्रधान तंदुरुस्त मग ते का संसदेत का येत नाहीत? : राऊत

मुख्यमंत्री बरे नसतानाही येतील, पंतप्रधान तंदुरुस्त मग ते का संसदेत का येत नाहीत? : राऊत

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026