• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पुरुषोत्तम खेडेकर दोन दिवस सोलापूर दौर्‍यांवर

Yes News Marathi by Yes News Marathi
November 29, 2021
in इतर घडामोडी
0
पुरुषोत्तम खेडेकर दोन दिवस सोलापूर दौर्‍यांवर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, माजी आ. रेखा खेडेकर, प्रदेश कार्याध्यक्ष  प्रा. अर्जुनराव तानपूरे हे मंगळवार  30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे दोन दिवस सोलापूर दौर्‍यावर येणार आहेत. मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्याशी सोलापुरातील डाकबंगला येथे संवाद साधणार आहेत. मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी सर्व कक्षाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवासंघाचे जिल्हाअध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केले आहे.

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभुमिवर व संघटन वाढीबाबत कार्यकर्त्याशी संवाद व्हावा यासाठी या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले आहे. 30 नोव्हेंबर रोजी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता सोलापूर शहरात  आगमन होणार आहे. सायंकाळी  6 वाजता सायंं. 6 वाजता  शिवश्री सतिश भोसले यांच्या निवृत्ती समारंभ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. रात्री शासकीय विश्रामगृहात मुक्काम राहणार आहे. बुधवार 1 डिसेंबर रोजी 10 ते 11.15 वाजेपर्यंत गाठी भेटी,  11.30 ते 1 वाजेपर्यंत मुसा खान यांच्या पुुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन ते पाच  वाजेपर्यंत शासकिय विश्रामगृहात मराठा सेवा संघ , संलग्नित 33 कक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 ते 5.30  वाजता नियोजित राजर्षी शाहू महाराज स्मारक परिसर पाहणी, छत्रपती संभाजी महाराज चौकात  करण्यात येणार्‍या  नुतणीकरणास भेट देऊन उस्मानाबादकडे रवाना रवाना होणार आहेत.

Previous Post

हल्ली पुढारी नमस्कार सुद्धा करत नाहीत, यांच्या बापाचे काय जाते कळत नाही; अजित पवार

Next Post

आम्ही पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल : देवेंद्र फडणवीस

Related Posts

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे
इतर घडामोडी

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी
इतर घडामोडी

जगातील प्रत्येक जीव साधक आहे – निरूपणकार विवेक घळसासी

October 30, 2026
बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार
इतर घडामोडी

बालाजी सरोवरच्या प्रीमियरच्या कोर्टयार्ड रेस्टॉरंटला ‘ऑल-डे डायनिंग रेस्टॉरंट ऑफ द इयर’ पुरस्कार

October 29, 2026
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम
इतर घडामोडी

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील शाळांमध्ये वर्षभर विविध उपक्रम

October 29, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपयांची अग्रिम मदत…सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश

October 29, 2026
कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती
इतर घडामोडी

कॉरिडॉर प्रकल्पामुळे पंढरपुरातच सुरू होणार भूसंपादन विभागाचे तात्पुरते कार्यालय – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांची माहिती

October 29, 2026
Next Post
आम्ही पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल : देवेंद्र फडणवीस

आम्ही पाडणार नाही, हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल : देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

रोहित पवार यांनी दारू बनवण्याच्या कारखान्याला वापरणारे पाणी आधी बंद करावे

October 31, 2026
नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

नामस्मरण ही साधना आहे – विवेक घळसासी

October 31, 2026
ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

ए आय डेटा सेंटर सारख्या विकास प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार बेअक्कल

October 31, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026