• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची संस्कृती रुजावी आणि लोकसहभागातून शाश्वत स्वच्छता टिकून राहावी म्हणून राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या वतीने घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

केंद्र शासनाच्या हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेवर आधारित दिनांक १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीमध्ये घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती / वाडी / वस्ती मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये शौचालयाचा नियमित वापर, लहान बाळाच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबर्धन ओला, सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.स्वच्छता विषयक संदेश असलेले घोषवाक्यांचे लेखन गावातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बाजार पेठ, सरकारी दवाखाने, बस स्थानक, पोस्ट ऑफिस, सार्वजनिक जागा अशा विविध दर्शनी भागावर करावयाचे आहे.

तालुकास्तरावर सदर स्पर्धेचे सनियंत्रण व गावातील घोषणक्यांची तपासणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी करणार आहेत. उत्कृष्ट घोषवाक्य लिहिणाऱ्या ग्रामपंचायतीचा गौरव दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हास्तरावर करण्यात येणार आहे तर उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन जिल्ह्यांचा सन्मान राज्यस्तरावर होणार आहे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.दरम्यान घोषवाक्य लेखन स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवून आपले गाव स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी योगदान द्यावे आणि जिल्ह्याची शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल सुरू ठेवावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक स्मिता पाटील यांनी केले आहे.

Previous Post

निवडणुकीतील विजयासाठी बुथ मजबूत असणे गरजेचेः आ. सुभाष देशमुख

Next Post

राज्यातील 54 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे अतुल झेंडे आता रायगडचे अपर पोलीस अधीक्षक

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
राज्यातील 54 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे अतुल झेंडे आता रायगडचे अपर पोलीस अधीक्षक

राज्यातील 54 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे अतुल झेंडे आता रायगडचे अपर पोलीस अधीक्षक

ताज्या बातम्या

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

सेवा भारतीच्या सामाजिक बांधिलकीतून म्हैसगाव शाळेला नूतन स्वच्छतागृहाची सुविधा

August 19, 2026
अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

August 19, 2026
श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी निमित्त सूर काही राहिले कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026