• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज्यातील 54 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे अतुल झेंडे आता रायगडचे अपर पोलीस अधीक्षक

Yes News Marathi by Yes News Marathi
September 9, 2021
in इतर घडामोडी
0
राज्यातील 54 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या, सोलापूरचे अतुल झेंडे आता रायगडचे अपर पोलीस अधीक्षक
0
SHARES
0
VIEWS

मुंबई: राज्याच्या गृह विभागाने राज्यातील 54 पोलीस अधीक्षक पोलीस उपायुक्त प्रवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या त्यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची बदली झाली आहे त्यांच्या जागेवर लातूर होऊन हिम्मत हिंदुराव जाधव हे नवे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून येत आहेत,

अतुल झेंडे यांची रायगड जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती झाली आहे त्याचबरोबर सोलापूर राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक रामचंद्र केंडे यांचीही बदली झाली आहे त्यांची नियुक्ती नानविज प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी झाली आहे.

पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी स्वप्ना गोरे यांची नियुक्ती झाली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी ग्रामीण पदावर अमोल भारती व बसवराज शिवपुजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यासह शहरात सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर नव्याने संतोष गायकवाड, अनिलकुमार लंबाते, प्रांजली सोनवणे या तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

Previous Post

शाश्वत स्वच्छतेसाठी घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन – मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी

Next Post

बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात

बॉलिवूडकरही रंगले गणपती बाप्पाच्या आगमनात

ताज्या बातम्या

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026