• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात युवासेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला

by Yes News Marathi
August 15, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरात युवासेना पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : युवासेना जिल्हा प्रमुखावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. जीवघेण्या हल्ल्यात मनिष काळजे गंभीर जखमी झाले आहेत.
युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोलापुरात देगाव रोड येथील मरीआई चौक परिसरात हा हल्ला झाला. काळजे यांच्यावर 14 ते 15 जणांच्या जमावाकडून हल्ला करण्यात आला. शेतातून परतत असताना शनिवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. मनिष काळजेंसह त्यांच्या ड्रायव्हरवरही जमावाने जीवघेणा हल्ला चढवला. विशेष म्हणजे शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. हल्ल्यात मनिष काळजे गंभीर जखमी झाले आहेत.
शिवसैनिकांची दुहेरी हत्या, पाच जणांना अटक
मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.

Previous Post

उजनी कालव्यात आजपासून पाणी सोडले

Next Post

तुळजापूर शहरात ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पेटवून घेण्याचा प्रयत्न

Next Post

तुळजापूर शहरात ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान पेटवून घेण्याचा प्रयत्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group