• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले

Yes News Marathi by Yes News Marathi
August 4, 2021
in इतर घडामोडी
0
संसदेसमोरच विरोधी काँग्रेस-अकाली दलाचे नेते एकमेकांना भिडले
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : विरोधकांकडून करण्यात आलेल्या पेगॅसस हेरगिरी, इंधनाच्या वाढलेल्या किंमती तसेच कृषी कायद्यांच्या मुद्यावर चर्चेच्या मागणीवरून संसदेचं कामकाज अनेकदा प्रभावित झालंय. विरोधकांच्या या मागणीवर अडचणीतून बाहेर पडण्यासाठी सत्ताधारी भाजपलाही अद्याप मार्ग सुचू शकलेला नाही. मात्र, आज दोन वेगवेगळ्या विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशीच भिडताना दिसले.हा प्रकार आज सकाळी संसदेच्या गेट क्रमांक ४ जवळ दिसून आला. पंजाबचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह बिट्टू आणि माजी केंद्रीय मंत्री, अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल हे एकमेकांसमोर येताच या दोघांच्या शाब्दिक फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या.

सदनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी रवनीत सिंह बिट्टू गेट क्रमांक ४ मधून लोकसभेत सहभागी होण्यासाठी जात होते. याच वेळी कृषी कायद्यांविरोधात पोस्टर फडकावत हरसिमरत कौर बादल आणि अकाली दलाचे इतर खासदार इथे उभे असलेले त्यांच्या नजरेस पडले.
हरसिमरत कौर यांना पोस्टरबाजी करताना पाहून रवनीत सिंह बिट्टू यांचा पार चढला आणि त्यांनी हरसिमरत कौर यांच्यावर नाटक करत असल्याचा आरोप केला. कृषी कायदे तयार करण्यात आले आणि मंत्रिमंडळानं या कायद्यांना मंजुरी दिली तेव्हा शिरोमणी अकाली दल मोदी मंत्रिमंडळाचाच एक भाग होते आणि हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्री होत्या, याची रवनीत सिंह यांनी पुन्हा एकदा आठवण करून दिली.रवनीत सिंह बिट्टू यांचे आरोप सहन न झाल्यानं हरसिमरत कौरही त्यांना भिडल्या आणि या दोन्ही नेत्यांत शाब्दिक चकमकीला सुरूवात झाली.हरसिमरत कौर बादल यांनी रवनीत सिंह बिट्टू यांच्यावर खोटा प्रचार करण्याचा आणि काँग्रेसकडून जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.आपण मंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायद्यांवर अकाली दलाकडून विरोध दर्शवण्यात आला होता, हे अगोदरच हरसिमरत कौर यांनी स्पष्ट केले होते . तसंच पंजाब-हरयाणामधून कृषी कायद्यांना प्रखर विरोध झाल्यानंतर याच मुद्यावर अकाली दलाने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला होता.

Previous Post

विविध सामाजिक उपक्रम राबवून युवा नेते अभिजीत आबा पाटील यांचा वाढदिवस झाला साजरा

Next Post

अशोक शिंदे शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
अशोक शिंदे शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये

अशोक शिंदे शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026