• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिरापूर येथे दोन जनावरांवर बिबट्याने केला हल्ला

by Yes News Marathi
August 3, 2021
in मुख्य बातमी
0
शिरापूर येथे दोन जनावरांवर बिबट्याने केला हल्ला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : मोहोळ तालुक्यातील शिरापूर – मोरवंची परिसरात आज पहाटे ४.३० ते ५ च्या दरम्यान अज्ञात प्राण्याने वासराचा फडशा पाडला. परिसरातील ठसे आणि ज्याप्रकारे वासरू मेले आहे त्यावरून वासराची शिकार बिबट्यानेच केली असावी असा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दिग्विजय ताकमोगे यांच्या शेतात हा प्रकार घडला आहे. दिग्विजय ताकमोगे हे आज पहाटे ४.३० वाजता शेतात दूध घेण्यासाठी गेले होते. तेंव्हा ३ वासरं जागेवर होती. ताकमोगे हे रोजच्या प्रमाणे पाणी देण्यासाठी मोटार सुरू करण्याकरिता गेले. तासाभरानंतर ते पाणी देऊन आल्यावर त्यातील एक वासरू जागेवर नव्हते. त्यांनी परिसरात पाहिल्यावर तिथे वासरू नव्हते. मात्र इतर दोन वासरं ज्या दिशेला वारंवार पाहत होती, त्या दिशेला शोध घेतला असता सुमारे १०० फुटांवर फाडलेले वासरू दिसून आले. त्या वासराला दात लागल्याच्या खुणा शरीरावर दिसत आहेत. ‘त्या’ प्राण्यांने वासराला १०० फुटांपर्यंत फरपटत नेल्याच्या खुणा आणि पायाचे ठसे ही तिथे आल्याचे सांगितले. या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी सतर्क झाले असून घटनास्थळी भेट देण्यासाठी ते रवाना झाले आहेत. काही तासांतच निष्कर्ष

आम्ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत. तो प्राणी बिबट्याच आहे की अन्य काही याचा निष्कर्ष पुढील काही तासांतच काढण्यात येईल.
— जयश्री पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, सोलापूर

Previous Post

हा तर लोकांचा आणि लोकशाहीचा अपमान : नरेंद्र मोदी

Next Post

कठुआमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, धरणात कोसळले

Next Post
कठुआमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, धरणात कोसळले

कठुआमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, धरणात कोसळले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group