• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कठुआमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, धरणात कोसळले

Yes News Marathi by Yes News Marathi
August 3, 2021
in इतर घडामोडी
0
कठुआमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात, धरणात कोसळले
0
SHARES
0
VIEWS

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कठुआ भागात एका हेलिकॉप्टरला अपघात झाल्याचे समजते आहे . कोसळल्यानंतर हे हेलिकॉप्टर कठुआच्या रंजीत सागर धरणात कोसळले .या घटनेची माहिती समजताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.घटनेनंतर तत्काळा बचावकार्याला सुरूवात करण्यात आली.

एनडीआरएफची बचाव टीम धरणाजवळ पोहचल्या आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी जवळपास १०.२० वाजता भारतीय सेनेचे हेलिकॉप्टर २५४ आर्मी AVN स्क्वॉड्रननं मामून कँटमधून उड्डाण घेतले होते . धरणाजवळच्या भागात हे हेलिकॉप्टर अगदी थोड्या उंचीवर पाहणी करत होते . कठुआ जिल्ह्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डायव्हर्सद्वारे सरोवरात सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे .याच वर्षाच्या सुरवातीलाच जम्मूमध्ये भारतीय सेनेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट उपस्थित होते. यातील एकाचा मृत्यू झाला होता.

Previous Post

शिरापूर येथे दोन जनावरांवर बिबट्याने केला हल्ला

Next Post

सांगोला येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

Related Posts

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना
इतर घडामोडी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये क्विक हिल फौंडेशन तर्फे सायबर क्लबची स्थापना

July 2, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन

July 2, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी
इतर घडामोडी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 2, 2026
आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश
इतर घडामोडी

आषाढी यात्रा: मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित;जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
Next Post
सांगोला येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

सांगोला येथे विजेच्या धक्क्याने वायरमनचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या बातम्या

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

मोफत योग-प्राणायाम शिबिरास उत्स्फूर्त प्रारंभ

July 3, 2026
सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार-	मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापुरातील एलिव्हेटेड कॉरीडॉरमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 3, 2026
9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

9 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचा “वृक्षारोपण” सोहळा उत्साहात साजरा

July 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026