• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

“कर हर मैदान फतेह”…महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच : आमदार प्रणिती शिंदे

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2021
in इतर घडामोडी
0
“कर हर मैदान फतेह”…महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच : आमदार प्रणिती शिंदे
0
SHARES
0
VIEWS

आमदार प्रणिती शिंदे यांचा एल्गार, महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच, पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या “कर हर मैदान फतेह”

सोलापूर : येत्या काही महिन्यात सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक लागणार असून महापालिका निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते कॉंग्रेस पक्ष, मी आणि आम्ही सर्वजण संपुर्ण ताकदीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असून सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेस पक्षाचा झेंडा फडकाविणारच या दृष्टीने तयारीला लागण्याचे आवाहन केले. पदाधिकारी कार्यकर्त्यांना उद्देशून “कर हर मैदान फतेह” म्हणत प्रत्येक वार्डाची लढाई जिंकणारच अशी तयारी करत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी संगीतले.

आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारी संदर्भात सोलापूर शहर कॉंग्रेस कमिटी ब्लॉक, फ्रंटल सेल पदाधिकाऱ्यांची बैठक महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, विशेष उपस्थिती जेष्ठ नेते सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, माजी महापौर U.N. बेरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल लोटस येथे संपन्न झाली.

या बैठकीस जेष्ठ नगरसेवक शिवा बाटलीवाला, रियाज हुंडेकरी, नरसिंग कोळी, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, स्थापत्य समिती सभापती अनुराधा काटकर, नगरसेविका परवीन इनामदार, फिरदोस पटेल, वैष्णवीताई करगुळे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, देवाभाऊ गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, उदयशंकर चाकोते, सरचिटणीस मनीष गडदे, युवक अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, भटक्या विमुक्त विभाग अध्यक्ष भारत जाधव, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, उदयोग वाणिज्य सेलचे पशुपती माशाळ, भटक्या विमुक्त युवक अध्यक्ष पवन गायकवाड, कामगार सेलचे सायमन गट्टू, श्रद्धा आबुटे, प्रियांका डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विशेष उपस्थिती असलेल्या काँग्रेसचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले की, मी कुठेही गेलो नाही मी सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसचा सच्चा सेवक असून आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करून महापालिकेवर तिरंगा फडकविणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुधीर खरटमल, गटनेते चेतनभाऊ नरोटे, कार्याध्यक्ष संजय गेमगड्डी, U.N. बेरिया, आणि नगरसेवक पदाधिकाऱयांनी आपले विचार व्यक्त केक तर आभार शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी मानले

Previous Post

येस न्युज मराठी क्राईम डायरी…

Next Post

तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन

तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026