• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2021
in मुख्य बातमी
0
तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याचे थाटात भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : कॉंग्रेसच्या सरकारने जेवढे कर्जमाफीसाठी पैसे दिले त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकार दर वर्षी शेतकर्‍यांना अनुदान स्वरूपात देत आहे. मात्र  श्रेयासाठी काम करण्याची आमची पद्धत नाही. आज या बंधार्‍याचे भूमिपूजन झाले, लवकरच याचे उद्घाटनही सर्वांना पहायला मिळेल, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. सुभाष देशमुख थापाड्या आहे, बंधारा कधी होणारच नाही, झाला तर त्यात पाणी येणार नाही असा प्रचार विरोधकांनी चालू केल्यामुळेच हा भूमिपूजनाचा कार्यक्रम घ्यावा लागला, असेही आ. देशमुख म्हणाले .
  सोलापूर -कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तिर्‍हे येथे होणार्‍या सीना नदीवरील पुलाचे रूपांतर बॅरेज बंधार्‍यात करण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी आ. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. रणजितसिंह मोहिते पाटील व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार  होते. आ. देशमुख पुढे म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. गडकरी यांचे काम चोख असते. त्यांनी एकदा मनावर घेतले की ते काम झालेच म्हणून समजा. या बॅरेजचा फायदा उत्तर व दक्षिणसह मोहोळ तालुक्यातील शेतकर्‍यांना होणार आहे. या कार्यक्रमाला शिखर बँकेचे माजी संचालक अविनाश महागावकर, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे माजी सदस्य इंद्रजित पवार, जिल्हा सरचिटणीस श्रीमंत बंडगर, तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, माजी सरपंच भारत जाधव, राम जाधव, विशाल जाधव, सुनील गुंड,   संजय शिंदे, शशिकांत पवार,  सूरज मणेरी, विजय जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.



 कृष्णा – भीमा स्थिरीकरणाशिवाय पर्याय नाहीः आ. रणजितसिंह
   तिर्‍हे येथील बॅरेज बंधार्‍यामुळे परिसरातील शेतकर्‍यांना  फायदा होणार आहे. मात्र जिल्ह्याच्या कायमच्या  पाणीप्रश्नावर कृष्णा-भिमा स्थिरिकरण ही योजनाच उत्तर आहे. मात्र माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या या संकल्पनेला राजकारणातून विरोध होत आहे .मात्र केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व इतर भाजपच्या नेत्यांनी या योजनेसाठी अनुकूल प्रतिसाद दिला आहे .त्यामुळे येणार्‍या भविष्यात ही योजना प्रत्यक्षात येण्याची आशा आहे, अशी अपेक्षा आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केली.

Previous Post

“कर हर मैदान फतेह”…महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविणारच : आमदार प्रणिती शिंदे

Next Post

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे

सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत डॉ. संदीप आडके यांचे मुद्देसूद मुद्दे

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026