• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात २२ नवीन व्यक्तींना कोरोना

by Yes News Marathi
June 4, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात २२ नवीन व्यक्तींना कोरोना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

१५ प्रभागांमध्ये एकही नवीन रुग्ण नाही

सोलापूर : शहराचा ४ जून रोजी चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे. गुरुवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासात २२ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . या कालावधीत ३१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत . एक जण कोरोनामुळे मृत्युमुखी पडला आहे. प्रभाग क्रमांक ४० मध्ये ६ आणि प्रभाग क्रमांक 23 मध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. प्रभाग क्रमांक ५ ते ९, प्रभाग क्रमांक १३ ते १५ प्रभाग क्रमांक १७ ते २२ आणि प्रभाग क्रमांक २६ अशा १५ प्रभागांमध्ये एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही.

Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,६४,००० दंड

Next Post

आडम मास्तरांसह ७० विडी कामगार महिलांवर गुन्हा

Next Post
आडम मास्तरांसह ७० विडी कामगार महिलांवर गुन्हा

आडम मास्तरांसह ७० विडी कामगार महिलांवर गुन्हा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In