• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आकडा घसरला… जिल्ह्यात माळशिरस वगळता इतर दहा तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण…

by Yes News Marathi
June 1, 2021
in मुख्य बातमी
0
आकडा घसरला… जिल्ह्यात माळशिरस वगळता इतर दहा तालुक्यात १०० पेक्षा कमी रुग्ण…
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सात तालुक्यात ५० पेक्षा कमी रुग्ण….
सोलापूर : जिल्ह्याचा covid-19 चा १ जून रोजी चा अहवाल प्राप्त झाला आहे. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यामध्ये ५२७ नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ८८७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या कालावधीत २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय करोना बाधितांच्या आढावा घेतला असता जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात १०८ रुग्ण आढळले आहेत. माळशिरस वगळता इतर १० तालुक्यात १००पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. या दहा तालुक्यांपैकी दक्षिण सोलापूर, सांगोला, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, करमाळा आणि अक्कलकोट अशा सात तालुक्यांमध्ये ५० पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत. माढा येथे ७९, बार्शी येथे ८२ आणि पंढरपूर येथे ८२ नवीन रुग्ण आढळले आहेत.

Previous Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत सोलापूर शहरात १,९६,१०० रुपये दंड…

Next Post

वाळूची ट्रॉली सोडण्यासाठी लाच मागितल्याने पोलिसांविरुद्ध गुन्हा…

Next Post
वाळूची ट्रॉली सोडण्यासाठी लाच मागितल्याने पोलिसांविरुद्ध गुन्हा…

वाळूची ट्रॉली सोडण्यासाठी लाच मागितल्याने पोलिसांविरुद्ध गुन्हा…

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In