• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 2, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कुंभारी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दगडफेक….

by Yes News Marathi
May 16, 2021
in मुख्य बातमी
0
कुंभारी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दगडफेक….
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : कुंभारी रस्त्यावरील गुरुकृपा पेट्रोल पंपासमोर मोटारसायकल का लावली? अशी विचारणा केल्यामुले मल्लिकार्जुन सिद्धाराम पाटील आणि त्यांच्या भावाला मारहाण झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मद्दा झोपडपट्टी तसेच मोतीलाल नगर येथे राहणाऱ्या विशाल गोखले, राजेश उषाकोयल, आनंद विटकर, पवन पुल्ली, सागर शिंदे या तरुणांविरुद्ध तक्रार करण्यात आली असून एमआयडिसी पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर माळी अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

कोरोना विरुद्ध लढाई कठीण होणार आहे, सज्ज राहा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

सोलापुरात ६९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ७ जणांचा मृत्यू

Next Post
सोलापुरात ६९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ७ जणांचा मृत्यू

सोलापुरात ६९ व्यक्तींना नव्याने कोरोना; ७ जणांचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In