• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ३३९ नवीन व्यक्तींना कोरोना,प्रभाग २३ व २४ मध्ये ४० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण

Yes News Marathi by Yes News Marathi
April 30, 2021
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ३३९ नवीन व्यक्तींना कोरोना,प्रभाग २३ व २४ मध्ये ४० पेक्षा अधिक नवीन कोरोना रुग्ण
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क :सोलापूर शहरात शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार नवीन ३३९ व्यक्तींना कोरोना ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये १९५ पुरुष आणि १४४ महिला आहेत गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत १७१ व्यक्ती रुग्णालयातून परत गेले आहेत याच २४ तासात २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. चिंतेची बाब म्हणजे या पंचवीस जणांपैकी जुळे सोलापूर येथील वीरशैव नगर येथील ४० वर्षाचा पुरुष आणि पश्चिम मंगळवार पेठेतील महादेव गल्लीतील ४६ वर्षांच्या पुरूषाचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. नवीन कोरोनाबाधितांचा विचार केला तर शहरातील दहा प्रभागात दहापेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण प्रभाग क्रमांक २३ मध्ये ४२आणि प्रभाग क्रमांक २४ मध्ये ४० आढळले आहेत. प्रभाग क्रमांक २६ मध्ये ३४ व प्रभाग क्रमांक पाच मध्ये ३१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. संचारबंदी आणि जमावबंदी अधिक कडक केल्यापासून पंधरा दिवस झाले तरी अजूनही नवीन कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्याचे दिसून आले आहे . त्यामुळे आगामी पंधरा दिवसात पोलिसांना संचारबंदी आणि जमावबंदी च्या आदेशांची अधिक कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे ध्येय ठेवावे लागणार आहे.ली आहे.

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात नवीन २१४७ व्यक्तींना कोरोनाची बाधा

Next Post

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

Related Posts

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात
इतर घडामोडी

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!
इतर घडामोडी

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026
पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद
इतर घडामोडी

पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबर रोजी आठवडा बाजार बंद

October 21, 2026
सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार
इतर घडामोडी

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा…ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार

October 21, 2026
कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम
इतर घडामोडी

कोजागिरीला सोलापुरात पंडित शौनक, अभेद अभिषेकी यांचा ‘वारसा चांदणसुरांचा’ कार्यक्रम

October 21, 2026
पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद
इतर घडामोडी

पलूसमध्ये हर्षदा देशमुख जाधव यांचा मान्यवरांशी संवाद

October 21, 2026
Next Post
मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

मोहोळमध्ये सुरू झाले १०० बेडचे सुसज्ज डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर

ताज्या बातम्या

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

श्री रूपाभवानीची सीमोल्लंघन पालखी मिरवणूक भक्तिभावात

October 21, 2026
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ व पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक

October 21, 2026
महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

महायुतीची एकजूट, शरद पवार गटात फूट अन् डॉ. स्मिता जाधवांचा झंझावाती दौरा; सोलापुरात महायुतीचे वारे!

October 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026